AIATSL Recruitment 2023 , ३९५ जागांसाठी एअर इंडिया मध्ये भरती

AIATSL Recruitment 2023

AIATSL Recruitment 2023 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सर्व्हिस एक्झिक्युटिव्हपदांसाठी एकूण ३९५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Air India Airport Service Limited Mumbai has issued the notification regarding the recruitment of the Service Executive Posts. This advertisement in AIATSL is for freshers and for experienced candidates. There are total 395 vacancies available for this post in AIATSL. The Candidates who are interested and eligible for this posts in AIATSL can apply Offline. The last date to apply for this post is 23 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

AIATSL Recruitment 2023

Total Post 395

Post Name For AIATSL Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Senior Customer Service Executive178
Customer Service Executive217
Total395

Eligibility For AIATSL Recruitment 2023 :

Post NameEligibility
Senior Customer Service ExecutiveGraduate under 10+2+3
Should be proficient in PC
Customer Service ExecutiveGraduate under 10+2+3
Should be proficient in PC

Age Limit For AIATSL Recruitment 2023 :

Post NameAge
Senior Customer Service ExecutiveUp to 35 Years
Customer Service ExecutiveUp to 28 Years

Salary For AIATSL Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Senior Customer Service Executive₹ 27,000
Customer Service Executive₹ 26,000

Fees For AIATSL Recruitment 2023 :

Post NameFees [ ₹ ]
Senior Customer Service ExecutiveGen / OBC – ₹ 500
Others – No Fee
Customer Service ExecutiveGen / OBC – ₹ 500
Others – No Fee

Application Mode : Offline [ Walk-in-interview ]

Job Location :- Mumbai

Official Website :- Click Here

AIATSL Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
AIATSL Recruitment is for Freshers ?

Yes. This AIATSL recruitment is for freshers.

AIATSL is Government or Private ?

AIATSL is subsidiary of Air India and Air India was privatized in Jan 2022.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 23 December 2023.

Important Dates

Last Date of Application – 23 December 2023

More Recruitments like this :-

EXIM Bank Bharti 2023 | EXIM बँक भरती

MahaGenco Bharti 2023 | MahaGenco भरती २०२३

ZP Solapur Bharti | सोलापूर जिल्हा परिषद भरती

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti | मिरा भाईंदर महानगरपालिका भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

IOCL Mega Recruitment 2023 | IOCL महाभरती २०२३

BRTC Chandrapur Bharti | बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात दहावी उत्तीर्णांना नोकरी

Satara ZP Bharti 2023 | सातारा जिल्हा परिषद भरती

CIDCO Bharti 2023 | सिडको भरती २०२३

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

AIATSL मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३९५

AIATSL मुंबई भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह१७८
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह२१७
एकूण३९५

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

AIATSL मुंबई भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हपदवीधर
संगणक वापरता यायला हवा
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हपदवीधर
संगणक वापरता यायला हवा

AIATSL मुंबई भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह३५ वर्षे
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह२८ वर्षे

AIATSL मुंबई भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह₹ २७,०००
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह₹ २६,०००

AIATSL मुंबई भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हअराखीव / OBC – ₹ ५००
अन्यसर्व – माफ
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हअराखीव / OBC – ₹ ५००
अन्यसर्व – माफ

कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा

AIATSL मुंबई भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

AIATSL भरतीसाठी अनुभवाची गरज आहे का ?

AIATSL भरतीसाठी अनुभवाची गरज नाही.

AIATSL कंपनी सरकारी की खाजगी ?

AIATSL कंपनी ही एअर इंडिया कंपनी ची सहायक कंपनी आहे आणि ईर इंडिया हि खाजगी कंपनी आहे

AIATSL भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२३ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment