DPS DAE Recruitment 2023 , ६२ जागांसाठी भरती

DPS DAE Recruitment 2023

DPS DAE Recruitment 2023 : अणुऊर्जा विभाग मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोरकीपरपदांसाठी एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Department of Atomic Energy , Mumbai has issued the notification regarding the recruitment of the Junior Purchase Assistant / Junior Assistant Posts. There are total 62 vacancies available for this post in DAE Mumbai. The Candidates who are interested and eligible for this posts in DAE Mumbai can apply Online. The last date to apply for this post is 31 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

DPS DAE Recruitment 2023

Total Post 62

Post Name For DPS DAE Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Junior Purchase Assistant /
Junior Assistant
62

Eligibility For DPS DAE Recruitment 2023 :

Post NameEligibility
Junior Purchase Assistant /
Junior Assistant
Graduate in Science with 60% marks
OR
Commerce graduate with 60% marks
OR
Diploma in Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics / Computer Science
with 60% marks

Age Limit For DPS DAE Recruitment 2023 :

Post NameAge
Junior Purchase Assistant /
Junior Assistant
18 to 27 Years

Salary For DPS DAE Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Purchase Assistant /
Junior Assistant
₹ 25,500 to ₹ 81,100

Fees For DPS DAE Recruitment 2023 :

Post NameFees [ ₹ ]
Junior Purchase Assistant /
Junior Assistant
Gen / OBC – ₹ 200
Others – No Fee

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location :- Mumbai

Official Website :- Click Here

DPS DAE Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 31 December 2023

More Recruitments like this :-

EXIM Bank Bharti 2023 | EXIM बँक भरती

MahaGenco Bharti 2023 | MahaGenco भरती २०२३

ZP Solapur Bharti | सोलापूर जिल्हा परिषद भरती

MSC Bank Recruitment 2023 | MSC बँक भरती २०२३

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

Bank of Baroda Recruitment 2023 | बँक ऑफ बरोडा भरती २०२३

RBI Recruitment 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

Satara ZP Bharti 2023 | सातारा जिल्हा परिषद भरती

CIDCO Bharti 2023 | सिडको भरती २०२३

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

अणुऊर्जा विभाग मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६२

अणुऊर्जा विभाग मुंबई भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ खरेदी सहाय्यक /
कनिष्ठ स्टोरकीपर
६२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

अणुऊर्जा विभाग मुंबई भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ खरेदी सहाय्यक /
कनिष्ठ स्टोरकीपर
विज्ञान शाखेची पदवी 60% गुणांसह
किंवा
वाणिज्य
शाखेची पदवी 60% गुणांसह
किंवा
डिप्लोमा Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics / Computer Science
60% गुणांसह

अणुऊर्जा विभाग मुंबई भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ खरेदी सहाय्यक /
कनिष्ठ स्टोरकीपर
१८ ते २७ वर्षे

अणुऊर्जा विभाग मुंबई भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ खरेदी सहाय्यक /
कनिष्ठ स्टोरकीपर
₹ २५,५०० ते ₹ ८१,१००

अणुऊर्जा विभाग मुंबई भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
कनिष्ठ खरेदी सहाय्यक /
कनिष्ठ स्टोरकीपर
अराखीव / OBC – ₹ २००
अन्यसर्व – माफ

कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा

अणुऊर्जा विभाग मुंबई भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. अणुऊर्जा विभाग मुंबई भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF / जाहिरात



Leave a comment