AIATSL Recruitment 2023 , ३९५ जागांसाठी एअर इंडिया मध्ये भरती

AIATSL Recruitment 2023 AIATSL Recruitment 2023 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह” पदांसाठी एकूण ३९५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more