Air India Airport Service ltd Recruitment | एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती

Air India Airport Service ltd Recruitment

Air India Airport Service ltd Recruitment : एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ९९८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Air India Airport Service ltd Recruitment has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 998 vacancies available for this post in AIASL. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 18 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Air India Airport Service ltd Recruitment

Important information about Air India Airport Service ltd Recruitment :

Total Post998

Post Name For AIASL Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Handyman971
Utility Agent [ Males ]20
Utility Agent  [ Females ]07
Total998

Eligibility For AIASL Recruitment 2023 :

Post NameEligibility
Handyman 1 ) 10th Pass
2 ) Must be able to read and understand English Language
3 ) Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable
Utility Agent 1 ) 10th Pass
2 ) Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable

Age Limit For AIASL Recruitment 2023 :

Post NameAge
HandymanUp to 28 Years
Utility AgentUp to 28 Years

Salary For AIASL Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Handyman₹ 21,330
Utility Agent₹ 21,330

Application Mode : Offline

Job Location For AIASL Recruitment 2023 : Mumbai

Official Website :- aiasl.in

Air India Airport Service ltd Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 18 September 2023

More Recruitments like this :-

SBI Apprentice Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

Rail Vikas Nigam Recruitment | रेल विकास निगम लिमिटेड भरती

NHM Goa Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा अंतर्गत भरती

Central Railway Recruitment | मध्य रेल्वे भरती

JNPA Recruitment 2023 | जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भरती

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ९९८

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
हॅंडीमॅन९७१
युटिलिटी एजंट [ पुरुष ]२०
युटिलिटी एजंट [ स्री ]०७
एकूण९९८

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
हॅंडीमॅन१०वी पास
इंग्रजी लिहिता वाचता आले पाहिजे
स्थानिक भाषा आणि हिंदी बद्दल ज्ञान आवश्यक
युटिलिटी एजंट१०वी पास
स्थानिक भाषा आणि हिंदी बद्दल ज्ञान आवश्यक

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
हॅंडीमॅन२८ वर्षे
युटिलिटी एजंट२८ वर्षे

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
हॅंडीमॅन₹ २१,३३०
युटिलिटी एजंट₹ २१,३३०

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- aiasl.in

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment