SBI Apprentice Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

SBI Apprentice Recruitment

SBI Apprentice Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवारपदांसाठी एकूण ६१६० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The State Bank of India has issued the notification regarding the recruitment of the Apprentice Posts.  There are total 6160 vacancies available for this post in SBI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 21 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

SBI Apprentice Recruitment

Important information about SBI Apprentice Recruitment :

Total Post6160

Post Name For SBI Apprentice Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Apprentice6160

Eligibility For SBI Apprentice Recruitment :

Post NameEligibility
ApprenticeGraduate

Age Limit For SBI Apprentice Recruitment :

Post NameAge
Apprentice20 to 28 Years

Salary For SBI Apprentice Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Apprentice₹ 15,000 per month

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For SBI Apprentice Recruitment : All Over India

Official Website :- sbi.co.in

SBI Apprentice Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 21 September 2023

More Recruitments like this :-

IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

MSLSA Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती

DRDO ITR Recruitment 2023 | DRDO ITR अंतर्गत भरती

DTP Maharashtra Peon Bharti | महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती

Income Tax Department Mumbai Bharti | आयकर विभाग मुंबई भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६१६०

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
शिकाऊ उमेदवार६१६०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
शिकाऊ उमेदवारपदवीधर

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
शिकाऊ उमेदवार२० ते २८ वर्षे

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
शिकाऊ उमेदवार₹ १५,००० प्रति महिना

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- sbi.co.in

स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment