Central Railway Recruitment | मध्य रेल्वे भरती

Central Railway Recruitment

Central Railway Recruitment : मध्य रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवारपदांसाठी एकूण २४०९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Central Railway has issued the notification regarding the recruitment of the Apprentice Posts.  There are total 2409 vacancies available for this post in NHM Goa. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 28 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Central Railway Recruitment

Important information about Central Railway Recruitment :

Total Post2409

Post Name For Central Railway Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Apprentice2409

Eligibility For Central Railway Recruitment :

Post NameEligibility
Apprentice10th Pass [ Minimum 50% ]
ITI

Age Limit For Central Railway Recruitment :

Post NameAge
Apprentice15 to 24 Years

Salary For Central Railway Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Apprentice₹ 7000 per month

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For Central Railway Recruitment : Maharashtra

Official Website :- rrccr.com

Central Railway Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 28 September 2023

More Recruitments like this :-

SBI Apprentice Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

MEA Recruitment 2023 | परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भरती

ZP Gadchiroli Bharti 2023 | गडचिरोली जिल्हा परिषद भरती

IIT Bombay Recruitment | IIT बॉम्बे भरती

ESIC Pune Bharti | ESIC पुणे अंतर्गत भरती

मध्य रेल्वे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २४०९

मध्य रेल्वे भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
शिकाऊ उमेदवार२४०९

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

मध्य रेल्वे भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
शिकाऊ उमेदवार१० वी पास [ किमान ५०% ]
ITI

मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
शिकाऊ उमेदवार१५ ते २४ वर्षे

मध्य रेल्वे भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
शिकाऊ उमेदवार₹ ७००० प्रति महिना

मध्य रेल्वे भरती कामाचे ठिकाण :- महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- rrccr.com

मध्य रेल्वे भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. मध्य रेल्वे भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment