Airport Authority of India Recruitment | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे भरती सुरु

Airport Authority of India Recruitment

Airport Authority of India Recruitment : भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कन्सल्टंटपदांसाठी एकूण १४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Airport Authority of India has issued the notification regarding the recruitment of the Consultant Post. There are total 14 vacancies avaialble in Airport Authority of India for this post. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline / Online. The last date to apply for this post is 31 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Airport Authority of India Recruitment

Important information about Airport Authority of India Recruitment :

Total Post: 14

Post Name: Consultant

Sr No.LocationNo. of Vacancies
1.Bhavnagar03
2.Diu01
3.Indore01
4.Jabalpur02
5.Juhu01
6.Vadodara01
7.CSMIA, Mumbai05
Total14

Eligibility :

  • Retired ATCOs (from AAI) from the level of E-7/E-6 (Jt. General Manager/ Dy. General Manager) to be engaged as Consultant.
  • Minimum 10 years of experience in the relevant field.

Application Mode :

  • Online – gmhrwr@aai.aero
  • Offline – Airports Authority of India, Regional Headquarters, Western Region. Integrated Operational Offices, New Airport Colony, Vile-Parle (East) Mumbai- 400 099

Salary : ₹ 75,000/- per month

Job Location :

  • Western Region

Official Website :- aai.aero

Airport Authority of India Recruitment

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 31 July 2023

More Recruitments like this :-

SGBAU Bharti 2023 | अमरावती विद्यापीठ येथे भरती सुरु

Kendriya Vidyalaya Varangaon Bharti | केंद्रीय विद्यालय वरणगाव येथे भरती सुरु

Devgad Urban Co-op Bank Bharti | देवगड अर्बन कॉ-ऑप बँक येथे भरती सुरु

Shikshak Sahakari Bank Bharti | शिक्षक सहकारी बँक येथे भरती सुरु

Western Railway Recruitment 2023 | पश्चिम रेल्वे येथे ३६२४ जागांसाठी भरती सुरु

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १४

पदाचे नाव :- कन्सल्टंट

क्रमांकस्थळपदसंख्या
1.Bhavnagar03
2.Diu01
3.Indore01
4.Jabalpur02
5.Juhu01
6.Vadodara01
7.CSMIA, Mumbai05
Total14

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाईन – gmhrwr@aai.aero
  • ऑफलाईन – Airports Authority of India, Regional Headquarters, Western Region. Integrated Operational Offices, New Airport Colony, Vile-Parle (East) Mumbai- 400 099

शैक्षणिक पात्रता :-

  • निवृत्त एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर
  • किमान १० वर्षे संबंधित विषयामध्ये अनुभव

पगार :- ₹ ७५,०००/- प्रति महिना

कामाचे स्थळ :-

  • पश्चिम विभाग

अधिकृत संकेतस्थळ :- aai.aero

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment