Maharashtra Nagar Parishad Mega Bharti | महाराष्ट्र नगर परिषद येथे महाभरती सुरु

Maharashtra Nagar Parishad Mega Bharti

Maharashtra Nagar Parishad Mega Bharti : महाराष्ट्र नगर परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण १७८२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Maharashtra Nagar Parishad has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 1782 vacancies available in Maharashtra Nagar Parishad for this post. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 20 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Maharashtra Nagar Parishad Mega Bharti

Important information about Maharashtra Nagar Parishad Mega Bharti :

Total Post: 1786

Post Name: Group C

Sr No.Name of PostNo. of Vacancies
1.Civil Engineer291
2.Electrical Engineer48
3.Computer Engineer45
4.Water Supply Drainage and Sanitation Engineer65
5.Auditor/Accountant247
6.Tax Assessment and Administrative Officer579
7.Fire Officer372
8.Sanitary Inspector35
Total1782

Eligibility :

  1. Civil Engineer
    • Degree in Civil Engineering 
    • MS-CIT or equivalent
  2. Electrical Engineer
    • Degree in Electrical Engineering  
    • MS-CIT or equivalent
  3. Computer Engineer
    • Degree in Electrical Engineering
    • MS-CIT or equivalent
  4. Water Supply Drainage and Sanitation Engineer
    • Degree in Mechanical/Environmental Engineering 
    • MS-CIT or equivalent
  5. Auditor/Accountant
    • B.Com  
    • MS-CIT or equivalent
  6. Tax Assessment and Administrative Officer
    • Degree in any discipline
    • MS-CIT or equivalent
  7. Fire Officer
    • Graduation in any discipline
    • Passed Fire Station Officer and Instructor Course from Nagpur or Passed Sub-District Officer and Fire Prevention Officer Course
    • MS-CIT or equivalent
  8. Sanitary Inspector
    • Degree in any discipline
    • Diploma in Sanitary Inspector

Age : 21 to 38 Years as on 20 August 2023

Application Mode : Online

Fee :

  • General – ₹ 1000/-
  • Reserved category / EWS / Orphan – ₹ 900/-

Job Location :

  • Maharashtra

Official Website :- maharashtra.gov.in

Maharashtra Nagar Parishad Mega Bharti

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 20 August 2023

More Recruitments like this :-

SGBAU Bharti 2023 | अमरावती विद्यापीठ येथे भरती सुरु

Kendriya Vidyalaya Varangaon Bharti | केंद्रीय विद्यालय वरणगाव येथे भरती सुरु

Devgad Urban Co-op Bank Bharti | देवगड अर्बन कॉ-ऑप बँक येथे भरती सुरु

Shikshak Sahakari Bank Bharti | शिक्षक सहकारी बँक येथे भरती सुरु

Western Railway Recruitment 2023 | पश्चिम रेल्वे येथे ३६२४ जागांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र नगर परिषद महाभरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १७८२

पदाचे नाव :- गट – क

क्रमांकपदाचे नावपदसंख्या
१.स्थापत्य अभियंता२९१
२.विद्युत अभियंता४८
३.संगणक अभियंता४५
४.पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता६५
५.लेखापरीक्षक/लेखापाल२४७
६.कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी५७९
७.अग्निशमन अधिकारी३७२
८.स्वच्छता निरीक्षक३५
एकूण१७८२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. स्थापत्य अभियंता
    • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 
    • MS-CIT किंवा समतुल्य
  2. विद्युत अभियंता
    • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
    • MS-CIT किंवा समतुल्य
  3. संगणक अभियंता
    • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  
    • MS-CIT किंवा समतुल्य
  4. पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता
    • मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी
    • MS-CIT किंवा समतुल्य
  5. लेखापरीक्षक/लेखापाल
    • B.Com   
    • MS-CIT किंवा समतुल्य
  6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
    • कोणत्याही शाखेतील पदवी   
    • MS-CIT किंवा समतुल्य
  7. अग्निशमन अधिकारी
    • कोणत्याही शाखेतील पदवी   
    • अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण
    • MS-CIT किंवा समतुल्य
  8. स्वच्छता निरीक्षक
    • कोणत्याही शाखेतील पदवी   
    • स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयोमर्यादा :- २१ ते ३८ वर्षे , २० ऑगस्ट २०२३ पर्यंत

शुल्क :-

  • अराखीव – ₹ १०००/- ,
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ₹ ९००/-

कामाचे स्थळ :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- maharashtra.gov.in

महाराष्ट्र नगर परिषद महाभरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. महाराष्ट्र नगर परिषद महाभरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment