Bank of Maharashtra Bharti 2024 | 195 Vacancies

Bank of Maharashtra Bharti 2024


Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Officer” पदासाठी एकूण 195 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

What is Bank of Maharashtra :

बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना १९३५ साली करण्यात आली. १९६९ साली बँक ऑफ महाराष्ट्रचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, आणि तेव्हापासून बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारी बँक बनली आहे. मोठ्या सरकारी बँकांपैकी एक बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रची ओळख आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय आहे. भारत देशात सुमारे २००० पेक्षा जास्त बँक शाखा बँक ऑफ महाराष्ट्रच्या आहेत.


Bank of Maharashtra Bharti 2024


एकूण जागा :- 195

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
Officer Scale II III IV V VI
[ Integrated Risk Management ]
40
Officer Scale II III IV V
[ Forex and Treasury ]
38
Officer Scale II III IV V VI
[ IT / Digital Banking / CISO / CDO ]
49
Officer Scale II III IV V
[ Other Departments ]
68
एकूण195

पात्रता Bank of Maharashtra Bharti 2024 :

पदाचे नावपात्रता
Officer Scale II III IV V VI
[ Integrated Risk Management ]
> Masters / Bachelors degree in Finance / Economics / Business Administration or related field with professional certificate in Risk Management
> अनुभव आवश्यक
Officer Scale II III IV V
[ Forex and Treasury ]
> Post Graduation specialized in Finance / International Business / CA / CFA
> अनुभव आवश्यक
Officer Scale II III IV V VI
[ IT / Digital Banking / CISO / CDO ]
> Bachelors / Masters degree in Computer Science / Computer / IT / Electronics & Communication / Equivalent
courses to cyber security
> अनुभव आवश्यक
Officer Scale II III IV V
[ Other Departments ]
> Masters / Bachelors degree in related field with professional knowledge certificate if required
> अनुभव आवश्यक

Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Bharti 2024 Age limit :

पदाचे नाववयोमर्यादा
Officer Scale II35 वर्षे
Officer Scale III35 वर्षे
Officer Scale IV40 वर्षे
Officer Scale V45 वर्षे
Officer Scale VI50 वर्षे

Bank of Maharashtra Bharti 2024 Salary :

पदाचे नावपगार
r Scale IIOffice₹ 64820
Officer Scale III₹ 85920
Officer Scale IV₹ 102,300
Officer Scale V₹ 120,940
Officer Scale VI₹ 140,500

Bank of Maharashtra Bharti 2024 Fees :

पदाचे नावUR / EWS / OBCSC / ST / PwBD
Officer Scale II, III, IV, V, VI₹ 1180₹ 118

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Job Location :- पुणे

Bank of Maharashtra Bharti 2024

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

शेवटची तारीख – 26 जुलै 2024


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.




बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना १९३५ साली करण्यात आली. १९६९ साली बँक ऑफ महाराष्ट्रचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता

    बँक ऑफ महाराष्ट्र साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत

    बँक ऑफ महाराष्ट्र जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल

    बँक ऑफ महाराष्ट्र भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment