BECIL Recruitment 2024
BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड [ BECIL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Startup Fellow, Young Professional, IT Consultant” पदांसाठी एकूण 15 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 अशी आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is BECIL :
ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे. २४ मार्च १९९५ रोजी ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही एक मिनी रत्न कंपनी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे, आणि कॉर्पोरेट ऑफिस नोएडा येथे आहे.
BECIL Recruitment 2024
ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 15
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Start-up Fellow | 04 |
Young Professional | 10 |
IT Consultant | 01 |
एकूण | 15 |