BEL Recruitment 2024 , Notification for 517 Vacancies

BEL Recruitment 2024

BEL Recruitment 2024 : भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड [ BEL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ट्रेनी इंजिनीयरपदांसाठी एकूण ५१७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची , संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी कंपनी आहे. सन १९५४ साली भारत देशाच्या सैन्यासाठी शस्त्र बनवण्याच्या हेतूने या कंपनीची स्थापना करण्यात आली. भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेडचे मुख्यालय बंगलोर येथे स्थित आहे. जवळपास १०,००० लोकं भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड या कंपनी मध्ये काम करत आहेत.

The Bharat Electronics Limited had issued the notification regarding the recruitment of the Trainee Engineer Posts. There are total 517 vacancies available for this post in BEL. The Candidates who are interested and eligible for this posts in BEL can apply Online. The last date to apply for this post is 13 March 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. Candidates are required to read all necessary instructions before applying for the post. The candidates who wants to use benefit of caste certificates are required to provide all the related information , documents as and when asked.

BEL Recruitment 2024

Total Post 517

Post Name For BEL Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Trainee Engineer 517

Vacancy Distribution Across India :

Eligibility For BEL Recruitment 2024 :

Post NameEligibility
Trainee Engineer BE / B.Tech / ME / M.Tech in Engineering
[ Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Mechanical / Electrical / Electrical & Electronics / Computer Science / Computer Science & Engineering / IT ]

Age Limit For BEL Recruitment 2024 :

Post NameAge
Trainee Engineer BE / B.Tech – 28 Years
ME / M.Tech – 30 Years
[ As on 01 February 2024 ]

Salary For BEL Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Trainee Engineer ₹ 30,000 to ₹ 40,000 per month

Fees For BEL Recruitment 2024 :

Post NameSC / ST / PwBDOthers
Trainee Engineer No Fees₹ 150 + GST

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

BEL Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • It’s necessary that candidate have attached all important and required documents with application to avoid further problems.
  • It’s suggested that candidate must fill application form after reading this article , to avoid any mistake in application form.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • The last date for this recruitment process is mentioned in the article , interested candidates are required to check that before going further in application process.
  • It’s suggested that you should read all the necessary rules and regulations well in advance to avoid any trouble in selection process.
  • Every job recruitment has there own application process ie Offline / Online. so, it’s candidates responsibility to check which process is mentioned for current job post.
  • All candidates are need to check in which mode current job posting is asking for application.
  • For online application process students are suggested to read all related instruction well before applying for the post.
  • For offline application process students need to check for the correct address to post your application and other documents related instruction carefully.
  • Physical fitness may be required for certain posts , so it’s readers responsibility to carefully read all the details given in the official advertisement.
  • Any applicant who wants to avail benefits of reservation should present all necessary documents as and when asked.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 13 March 2024.

Does this job requires physical fitness ?

No. Please read the official advertisement carefully for more details.

How to apply for this job ?

Online application process should be followed for this job.

Important Dates

Last Date of Application – 13 March 2024


More Recruitments like this :-

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ५१७

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
ट्रेनी इंजिनीयर५१७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
ट्रेनी इंजिनीयरBE / B.Tech / ME / M.Tech इंजिनीरिंग
[ Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Mechanical / Electrical / Electrical & Electronics / Computer Science / Computer Science & Engineering / IT ]

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
ट्रेनी इंजिनीयरBE / B.Tech – २८ वर्षे
ME / M.Tech – ३० वर्षे

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
ट्रेनी इंजिनीयर₹ ३०,००० ते ₹ ४०,०००

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती शुल्क :-

पदाचे नावSC /ST / PwBDअन्यसर्व
ट्रेनी इंजिनीयरफी नाही₹ १५० + GST

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.




भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची , संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी कंपनी आहे. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता

    भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेडसाठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत

    भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल

    भारत इलेकट्रोनिक्स लिमिटेड भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment