BOB Recruitment 2024 , बँक ऑफ बरोडा भरती

Bank of Baroda Recruitment 2024

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बरोडा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “मॅनेजर – सिक्युरिटीपदांसाठी एकूण ३८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

बँक ऑफ बरोडा ही सरकारी बँक आहे. एकूण १२ सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बरोडा हि अग्रेसर बँकांमधील एक बँक आहे. भारतीय स्टेट बँक [ SBI ] आणि पंजाब नॅशनल बँक [ PNB ] या बँकांनंतर बँक ऑफ बरोडा हि तिसरी मोठी सरकारी बँक आहे. १०,००० पेक्षा जास्त ATM आणि ९५०० पेक्षा जास्त बँक शाखा या बँकेच्या आहेत. बँक ऑफ बरोडा या बँकेचा कारभार फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा आहे. बँक ऑफ बरोडा या बँकेचे मुख्य कार्यालय वडोदरा गुजरात येथे आहे.

The Bank of Baroda had issued the notification regarding the recruitment of the Manager – Security Posts. There are total 38 vacancies available for this post in BOB. The Candidates who are interested and eligible for this posts in BOB can apply Online. The last date to apply for this post is 10 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

Bank of Baroda Recruitment 2024

Total Post 38

Post Name For Bank of Baroda Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Manager – Security38

Eligibility For Bank of Baroda Recruitment 2024 :

Post NameEligibility
Manager – SecurityGraduate in any discipline with Certificate in Computer

Age Limit For Bank of Baroda Recruitment :

Post NameAge
Manager – Security25 to 35 Years

Salary For Bank of Baroda Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Manager – Security₹ 1.77 Lakh

Fees For Bank of Baroda Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Manager – SecurityGeneral / EWS / OBC – ₹ 600
Others – ₹ 100

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

BOB Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 10 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 10 February 2024

More Recruitments like this :-

BOB भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३८

BOB भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
मॅनेजर – सिक्युरिटी३८

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

BOB भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
मॅनेजर – सिक्युरिटीकोणत्याही शाखेचा पदवीधर सोबत कॉम्पुटर सर्टिफिकेट

BOB भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
मॅनेजर – सिक्युरिटी२५ ते ३५ वर्षे

BOB भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
मॅनेजर – सिक्युरिटी₹ १.७७ लाख

BOB भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
मॅनेजर – सिक्युरिटीGeneral / EWS / OBC – ₹ ६००
अन्यसर्व
– ₹ १००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

BOB भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment