NTPC Recruitment 2024 , Apply Now For 223 Vacancies

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन [ NTPC ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक कार्यकारीपदांसाठी एकूण २२३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हि एक सरकारी कंपनी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हि भारत देशातील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना १९६५ साली करण्यात आली. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही वीज निर्मिती क्षेत्रातील भारत देशातील अग्रेसर कंपनी आहे.

The National Thermal Power Corporation Limited had issued the notification regarding the recruitment of the Assistant Executive Posts. There are total 223 vacancies available for this post in NTPC. The Candidates who are interested and eligible for this posts in NTPC can apply Online. The last date to apply for this post is 08 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

NTPC Recruitment 2024

Total Post 223

Post Name For NTPC Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Assistant Executive223

Eligibility For NTPC Recruitment 2024 :

Post NameEligibility
Assistant ExecutiveDegree in Electrical / Mechanical Engineering

Age Limit For NTPC Recruitment 2024 :

Post NameAge
Assistant ExecutiveUp to 35 Years

Salary For NTPC Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Assistant Executive₹ 55,000

Fees For NTPC Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Assistant ExecutiveGeneral / EWS / OBC – ₹ 300
Others – No Fee

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

NTPC Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 08 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 08 February 2024

More Recruitments like this :-

NTPC भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २२३

NTPC भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक कार्यकारी२२३

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

NTPC भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
सहाय्यक कार्यकारीइलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिरिंग डिग्री

NTPC भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
सहाय्यक कार्यकारी३५ वर्षे

NTPC भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सहाय्यक कार्यकारी₹ ५५,०००

NTPC भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
सहाय्यक कार्यकारीGeneral / EWS / OBC – ₹ ३००
अन्यसर्व
– फी नाही

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

NTPC भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment