Central Bank of India Apprentice Bharti 2024 , सेंट्रल बँक ऑफ इंडिया महाभरती

Central Bank of India Recruitment

Central Bank of India Apprentice 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवारपदांसाठी एकूण ३००० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारच्या मालकीची बँक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना २१ डिसेंबर १९११ साली सोराबजी पोचखानवाला यांनी केली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण १९६९ अली करण्यात आले. बँकेच्या स्थापनेपासून आता पर्यंतच्या १०० वर्ष पेक्षा अधिक काळात सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेने अनेक चढ उतार पहिले आहेत, अनेक संकटाना सामोरे गेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारच्या १२ सरकारी मालकीच्या बँकांपैकी एक बँक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बॅंकेजचे भारतभर ४६०० पेक्षा जास्त बँक शाखा आणि ३६०० पेक्षा जास्त बँक ATM कार्यरत आहेत, सोबत ३२,५०० पेक्षा जास्त कर्मचारी या बँकेत काम करत आहेत.

The Central Bank of India had issued the notification regarding the recruitment of the Apprentice Posts. There are total 3000 vacancies available for this post in CBI. The Candidates who are interested and eligible for this posts in CBI can apply Online. The last date to apply for this post is 06 March 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. Candidates are required to read all necessary instructions before applying for the post. The candidates who wants to use benefit of caste certificates are required to provide all the related information , documents as and when asked.

Central Bank of India Recruitment 2024

Total Post 3000

Post Name For Central Bank of India 2024 :

Post NameNo. of Vacancies
Apprentice3000

Eligibility For Central Bank of India 2024 :

Post NameEligibility
ApprenticeGraduate degree in any discipline from a recognized university or any equivalent qualification recognized by the central government

Age Limit For Central Bank of India 2024 :

Post NameAge
Apprentice20 to 28 Years
[ As on 31 March 2024 ]

Salary For Central Bank of India 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Apprentice₹ 15,000/- per month

Fees For Central Bank of India 2024 :

Post NameFees [ ₹ ]
ApprenticeGeneral / OBC – ₹ 800 + GST
SC / ST / Women – ₹ 600 + GST
PWD – ₹ 400 + GST

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

Central Bank of India Recruitment of Apprentice

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • The last date for this recruitment process is mentioned in the article , interested candidates are required to check that before going further in application process.
  • It’s suggested that you should read all the necessary rules and regulations well in advance to avoid any trouble in selection process.
  • Every job recruitment has there own application process ie Offline / Online.
  • Candidates are need to check in which mode current job posting is asking for application.
  • For online application process students are suggested to read all related instruction well before applying for the post.
  • For offline application process students need to check for the correct address to post your application and other documents related instruction carefully.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 06 March 2024.

Important Dates

Last Date of Application – 06 March 2024

More Recruitments like this :-

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३०००

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
शिकाऊ उमेदवार३०००

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
शिकाऊ उमेदवारमान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
किंवा
केंद्र सरकार मान्य पदवी समतुल्य शिक्षण

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
शिकाऊ उमेदवार२० ते २८ वर्षे
[ ३१ मार्च २०२४ तारखेपर्यंत ]

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
शिकाऊ उमेदवार₹ १५,०००/- प्रति महिना

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
शिकाऊ उमेदवारGeneral / OBC – ₹ ८०० + GST
SC / ST / महिला – ₹ ६०० + GST
PWD – ₹ ४०० + GST

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ मार्च २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment