Central Pollution Control Board Recruitment | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती

Central Pollution Control Board Recruitment

Central Pollution Control Board Recruitment : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ७४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Central Pollution Control Board has issued the notification regarding the recruitment of the Various Posts.  There are total 74 vacancies available for this posts in CPCB. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 10 October 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Central Pollution Control Board Recruitment

Important Information About Central Pollution Control Board Recruitment :

Total Post 74

Post Name For CPCB Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Consultant A19
Consultant B52
Consultant C03
Total74

Eligibility For CPCB Recruitment :

Post NameEligibility
Consultant AMaster’s degree in Environmental Engineering/
Technology/ Science or Bachelor’s degree in Environmental Engineering/
Technology with good knowledge of M.S. Office
Consultant BMaster’s degree in Environmental Engineering/
Technology /Science or Bachelor’s degree in Environmental Engineering/
Technology with good knowledge of M.S. Office
Consultant CMaster’s degree in Environmental Engineering/
Technology / Science or Bachelor’s degree in Environmental Engineering/
Technology or Ph.D in the field of Environmental Science/Engineering/
Technology

Age Limit For CPCB Recruitment :

Post NameAge
Consultant AUp to 65 Years
Consultant BUp to 65 Years
Consultant CUp to 65 Years

Salary For CPCB Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Consultant A₹ 60,000
Consultant B₹ 80,000
Consultant C₹ 1,00,000

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location : All Over India

Official Website :- cpcb.nic.in

Central Pollution Control Board Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 10 October 2023

More Recruitments like this :-

Nashik Mahanagarpalika Bharti | नाशिक महानगरपालिका भरती

Krushi Sevak Nagpur Bharti | कृषी सेवक पदासाठी नागपूर येथे भरती

Krushi Sevak Amravati Bharti | कृषी सेवक पदासाठी अमरावती येथे भरती

Eastern Railway Recruitment 2023 | पूर्व रेल्वे अंतर्गत ३११५ जागांसाठी भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

NHAI Recruitment 2023 | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती

AIIMS Nagpur Recruitment 2023 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर भरती

ZP Thane Bharti 2023 | जिल्हा परिषद ठाणे भरती

SSC Assistant Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ७४

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सल्लागार ए१९
सल्लागार बी५२
सल्लागार सी०३
एकूण७४

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
सल्लागार एMaster’s degree in Environmental Engineering/
Technology/ Science or Bachelor’s degree in Environmental Engineering/
Technology with good knowledge of M.S. Office
सल्लागार बीMaster’s degree in Environmental Engineering/
Technology /Science or Bachelor’s degree in Environmental Engineering/
Technology with good knowledge of M.S. Office
सल्लागार सीMaster’s degree in Environmental Engineering/
Technology / Science or Bachelor’s degree in Environmental Engineering/
Technology or Ph.D in the field of Environmental Science/Engineering/
Technology

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
सल्लागार ए६५ वर्षांपर्यंत
सल्लागार बी६५ वर्षांपर्यंत
सल्लागार सी६५ वर्षांपर्यंत

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सल्लागार ए₹ ६०,०००
सल्लागार बी₹ ८०,०००
सल्लागार सी₹ १००,०००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- cpcb.nic.in

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment