NHAI Recruitment 2023 | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती

NHAI Recruitment 2023

NHAI Recruitment 2023 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Highway Authority of India has issued the notification regarding the recruitment of the Various Posts.  There are total 62 vacancies available for this post in NHAI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 26 October 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NHAI Recruitment 2023

Important Information About NHAI Recruitment 2023 :

Total Post 62

Post Name For NHAI Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
General Manager10
Deputy General Manager20
Manager30
Junior Hindi Translator02
Total62

Eligibility For NHAI Recruitment 2023 :

Post NameEligibility
General ManagerDegree in Civil Engineering from recognized University / Institute
Deputy General ManagerDegree in Civil Engineering from recognized University / Institute
ManagerDegree in Civil Engineering from recognized University / Institute
Junior Hindi TranslatorMaster’s degree of a recognized University or equivalent in Hindi or English with English or Hindi as a compulsory or elective subject or as a medium of examination at degree level

Age Limit For NHAI Recruitment 2023 :

Post NameAge
General ManagerUp to 56 Years
Deputy General ManagerUp to 56 Years
ManagerUp to 56 Years
Junior Hindi TranslatorUp to 56 Years

Salary For NHAI Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
General Manager₹ 123,100
Deputy General Manager₹ 78,800
Manager₹ 67,700
Junior Hindi Translator₹ 35,400

Application Mode : Online

Job Location : New Delhi

Official Website :- nhai.gov.in

NHAI Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 27 October 2023

More Recruitments like this :-

NHRC Recruitment 2023 | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती

Maharashtra Security Mumbai Bharti | महाराष्ट्र राज्य महामंडळ सुरक्षा मुंबई भरती

IDBI Bank Notification | IDBI बँक भरती

Krushi Sevak Nashik Bharti | कृषी सेवक पदासाठी नाशिक येथे भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

Krushi Sevak Aurangabad Bharti | कृषी सेवक पदासाठी औरंगाबाद येथे भरती

Krushi Sevak Thane Bharti | कृषी सेवक पदासाठी ठाणे येथे भरती

Krushi Sevak Kolhapur Bharti | कृषी सेवक पदासाठी कोल्हापूर येथे भरती

Pune ZP Recruitment 2023 | पुणे जिल्हा परिषद भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६२

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
महाव्यवस्थापक१०
उपमहाव्यवस्थापक२०
व्यवस्थापक३०
कनिष्ठ हिंदी अनुवादक०२
एकूण६२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
महाव्यवस्थापकDegree in Civil Engineering from recognized University / Institute
उपमहाव्यवस्थापकDegree in Civil Engineering from recognized University / Institute
व्यवस्थापकDegree in Civil Engineering from recognized University / Institute
कनिष्ठ हिंदी अनुवादकMaster’s degree of a recognized University or equivalent in Hindi or English with English or Hindi as a compulsory or elective subject or as a medium of examination at degree level

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
महाव्यवस्थापक५६ वर्षांपर्यंत
उपमहाव्यवस्थापक५६ वर्षांपर्यंत
व्यवस्थापक५६ वर्षांपर्यंत
कनिष्ठ हिंदी अनुवादक५६ वर्षांपर्यंत

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
महाव्यवस्थापक₹ १२३,१००
उपमहाव्यवस्थापक₹ ७८,८००
व्यवस्थापक₹ ६७,७००
कनिष्ठ हिंदी अनुवादक₹ ३५,४००

कामाचे ठिकाण :- नवी दिल्ली

अधिकृत संकेतस्थळ :- nhai.gov.in

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑक्टोबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment