Chandrapur Urban Multistate Bharti 2024 | 67 जागांसाठी भरती

Chandrapur Urban Multistate Bharti 2024



Chandrapur Urban Multistate Bharti 2024 : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Officer, Clerk, Attendant, Guard” पदांसाठी एकूण 67 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल, मुलाखत 22, 27, 29 मे 2024 रोजी घेतल्या जातील.

मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

What is Chandrapur Urban Multistate :

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी ही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा, क्रेडिट सुविधा पोचवण्याचे काम बँका करत असतात. परंतु बँकेसोबत क्रेडिट सोसायटी, मल्टी स्टेट सोसायटी या सुद्धा लोकांना वित्तीय सुविधा पुरवत असतात. अश्या या चंद्रपूर अर्बन मल्टी स्टेट सोसायटी मध्ये ऑफिसर , क्लर्क, अटेंडंट, गार्ड पदासाठी भरती निघाली आहे.


Chandrapur Urban Multistate Bharti 2024


एकूण जागा :- 67

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
Deputy Chief Executive Officer01
Divisional Officer03
Branch Officer12
Assistant Officer12
Clerk24
Attendant / Driver10
Security Guard05
एकूण67

पात्रता Chandrapur Urban Multistate भरती :

पदाचे नावपात्रता
Deputy Chief Executive Officer> कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी
> 05 वर्षाचा अनुभव
Divisional Officer> कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी
> 03 वर्षाचा अनुभव
Branch Officer> कोणत्याही शाखेचा पदवीधर
> अनुभव असल्यास प्राधान्य
Assistant Officer> कोणत्याही शाखेचा पदवीधर
> अनुभव असल्यास प्राधान्य
Clerk> कोणत्याही शाखेचा पदवीधर
> अनुभव असल्यास प्राधान्य
Attendant / Driver> 10 वी पास
> Driving License
Security Guard> 10 वी पास


Chandrapur Urban Multistate भरती वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
Deputy Chief Executive Officer18+ वर्षे
Divisional Officer18+ वर्षे
Branch Officer18+ वर्षे
Assistant Officer18+ वर्षे
Clerk18+ वर्षे
Attendant / Driver18+ वर्षे
Security Guard18+ वर्षे

Chandrapur Urban Multistate भरती पगार :

पदाचे नावSalary [ ₹ ]
Deputy Chief Executive Officer
Divisional Officer
Branch Officer
Assistant Officer
Clerk
Attendant / Driver
Security Guard

शुल्क Chandrapur Urban Multistate भरती :

पदाचे नावGeneral अन्यसर्व
Deputy Chief Executive Officer
Divisional Officer
Branch Officer
Assistant Officer
Clerk
Attendant / Driver
Security Guard

अर्ज पद्धती : ऑफलाईन [ मुलाखत ]

Job Location :- संपूर्ण महाराष्ट्र

Chandrapur Urban Multistate Bharti 2024

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी खाजगी आहे.

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल, मुलाखत २२, २७, २९ मे २०२४ रोजी घेतल्या जातील.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

मुलाखत 22, 27, 29 मे 2024 रोजी घेतल्या जातील


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.




चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी ही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता

    चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत

    चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल

    चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment