Cotton Corporation of India Recruitment 2024
Cotton Corporation of India Recruitment 2024 : कॉटन कोर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant Manager, Management Trainee, Junior Commercial Executive, Junior Assistant” पदासाठी एकूण 214 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Cotton Corporation of India :
कापूस उत्पादन हे भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या विभागांपैकी एक आहे. भारत जगात कापूस उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अश्या वेळेला कॉटन कोर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे महत्त्व अजूनच वाढते. देशातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी कॉटन कोर्पोरेशन ऑफ इंडिया काम करत असते. १९७० साली कॉटन कोर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. कॉटन कोर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
Cotton Corporation of India Recruitment 2024
कॉटन कोर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 214
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Assistant Manager [ Legal ] | 01 |
Assistant Manager [ Official Language ] | 01 |
Management Trainee [ Marketing ] | 11 |
Management Trainee [ Accounts ] | 20 |
Junior Commercial Executive | 120 |
Junior Assistant [ General ] | 20 |
Junior Assistant [ Accounts ] | 40 |
Junior Assistant [ Hindi Translator ] | 01 |
एकूण | 214 |
पात्रता Cotton Corporation of India Recruitment 2024 :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Assistant Manager [ Legal ] | Degree in Law, 01 year exp |
Assistant Manager [ Official Language ] | Post Graduate Degree in Hindi, 01 year exp |
Management Trainee [ Marketing ] | MBA in Agri Business Mgt / Agriculture related management equivalent to MBA |
Management Trainee [ Accounts ] | CA / CMA |
Junior Commercial Executive | B.Sc Agriculture |
Junior Assistant [ General ] | B.Sc Agriculture |
Junior Assistant [ Accounts ] | B Com |
Junior Assistant [ Hindi Translator ] | Graduate in Hindi with English as Subject |
Cotton Corporation of India Recruitment 2024 वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Assistant Manager [ Legal ] | 32 वर्षे |
Assistant Manager [ Official Language ] | 32 वर्षे |
Management Trainee [ Marketing ] | 30 वर्षे |
Management Trainee [ Accounts ] | 30 वर्षे |
Junior Commercial Executive | 30 वर्षे |
Junior Assistant [ General ] | 30 वर्षे |
Junior Assistant [ Accounts ] | 30 वर्षे |
Junior Assistant [ Hindi Translator ] | 30 वर्षे |