DPS DAE Recruitment 2023 , ६२ जागांसाठी भरती

DPS DAE Recruitment 2023 DPS DAE Recruitment 2023 : अणुऊर्जा विभाग मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोरकीपर” पदांसाठी एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र … Read more