DRDO Recruitment 2024
DRDO Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [ DRDO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Junior Research Fellow“ पदांसाठी एकूण 02 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is DRDO :
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [ DRDO ] ही संस्था भारत देशाच्या सुरक्षेसाठी लागणारी शस्त्रास्त्र आणि उपकरणांचा विकास करते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना १९५८ साली करण्यात आली. भारत देशाला शत्रूंपासुन संरक्षण करण्यासाठी लागणारे शस्त्र , रॉकेट , मिसाईल सारख्या अनेक वस्तूंची निर्मिती येथे केली जाते. नवनवीन शस्त्रांचे संशोधन तसेच या शस्त्रांची चाचणीदेखील हीच संस्था करते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था संरक्षण मंत्रालय अंतर्गत येते. आजच्या घडीला सुमारे ३०,००० लोक या संस्थेमध्ये काम करत आहेत.