IAF Agniveer Vayu Recruitment | भारतीय हवाई दल अग्निविर वायु येथे भरती सुरु

IAF Agniveer Vayu Recruitment

IAF Agniveer Vayu Recruitment : भारतीय हवाई दल यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “अग्निविर वायुपदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Air Force has issued the notification regarding the recruitment of the Agniveer Vayu Post. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 17 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IAF Agniveer Vayu Recruitment

Important information about IAF Agniveer Vayu Recruitment :

Total Post: Not Mentioned.

Post Name: Agniveer Vayu

Eligibility :

  • 12th pass (Mathematics, Physics, and English) with 50% marks  OR 
  • Diploma in Mechanical/Electrical/Electronics/Automobile/Computer Science/ Instrumentation Technology/IT Engineering  OR
  •  two years vocational course with non-vocational subject eg. Physics and Mathematics OR 
  • 12th pass with 50% marks + English with 50% marks

Physical Eligibility :

CategoryMaleFemale
Height152.5 cms152 cms
Weight 77 cms/chest expansion should be at least 5 cms

Age : Born between 26 December 2002 & 26 June 2006

Application Mode : Online

Job Location :

  • All India

Fee : ₹ 250/-

Official Website :- indianairforce.nic.in

IAF Agniveer Vayu Recruitment

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 17 August 2023

More Recruitments like this :-

Bank of Maharashtra Bharti | बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरती सुरु

MPCB Bharti 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे भरती सुरु

Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्त येथे भरती सुरु

NMDC Bharti 2023 | नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती सुरु

VSSC Recruitment 2023 | विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे भरती सुरु

भारतीय हवाई दल भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- माहिती दिलेली नाही

पदाचे नाव :- अग्निविर वायु

वयोमर्यादा :- जन्म २७ जून २००३ ते २७ डिसेंबर २००६ दरम्यान असावा.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

पात्रता :-

  • ५०% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा 
  • मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा
  •  गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा
  •  ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण + ५०% गुणांसह इंग्रजी

शारीरिक पात्रता :-

प्रकारपुरुषमहिला
उंची१५२.५ सेमी१५२ सेमी
छाती७७ से.मी./किमान ०५ सेमी फुगवून

कामाचे स्थळ :-

  • संपूर्ण भारत

शुल्क :- ₹ २५०/-

अधिकृत संकेतस्थळ :- indianairforce.nic.in

भारतीय हवाई दल भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. भारतीय हवाई दल भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment