HQ Southern Command Recruitment | मुख्यालय दक्षिणी कमांड अंतर्गत भरती

HQ Southern Command Recruitment

HQ Southern Command Recruitment : मुख्यालय दक्षिणी कमांड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण २४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Head Quarter Southern Command has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 24 vacancies available for this post in HQ Southern Command. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 08 October 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

HQ Southern Command Recruitment

Important Information About HQ Southern Command Recruitment :

Total Post 24

Post Name For HQ Southern Command Recruitment :

Post NameNo. of Vacancies
MTS ( Messenger )13
MTS ( Daftary )03
Cook02
Washerman02
Mazdoor03
MTS ( Gardner )01
Total24

Eligibility For HQ Southern Command Recruitment :

Post NameEligibility
MTS ( Messenger )10th Pass
MTS ( Daftary )10th Pass
Cook10th Pass
Washerman10th Pass
Mazdoor10th Pass
MTS ( Gardner )10th Pass

Age Limit For HQ Southern Command Recruitment :

Post NameAge
MTS ( Messenger )18 to 25 Years
MTS ( Daftary )18 to 25 Years
Cook18 to 25 Years
Washerman18 to 25 Years
Mazdoor18 to 25 Years
MTS ( Gardner )18 to 25 Years

Salary For HQ Southern Command Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
MTS ( Messenger )₹ 18,000 to ₹ 56,900
MTS ( Daftary )₹ 18,000 to ₹ 56,900
Cook₹ 19,900 to ₹ 63,200
Washerman₹ 18,000 to ₹ 56,900
Mazdoor₹ 18,000 to ₹ 56,900
MTS ( Gardner )₹ 18,000 to ₹ 56,900

Application Mode : Online

Job Location : All Over India

Official Website :- hqscrecruitment.in

HQ Southern Command Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 08 October 2023

More Recruitments like this :-

NHRC Recruitment 2023 | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती

Maharashtra Security Mumbai Bharti | महाराष्ट्र राज्य महामंडळ सुरक्षा मुंबई भरती

IDBI Bank Notification | IDBI बँक भरती

Krushi Sevak Nashik Bharti | कृषी सेवक पदासाठी नाशिक येथे भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

Krushi Sevak Aurangabad Bharti | कृषी सेवक पदासाठी औरंगाबाद येथे भरती

Krushi Sevak Thane Bharti | कृषी सेवक पदासाठी ठाणे येथे भरती

Krushi Sevak Kolhapur Bharti | कृषी सेवक पदासाठी कोल्हापूर येथे भरती

Pune ZP Recruitment 2023 | पुणे जिल्हा परिषद भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

मुख्यालय दक्षिणी कमांड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २४

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
MTS ( मेसेंजर )१३
MTS ( Daftary )०३
कुक०२
वॉशरमन०२
मजदूर०३
MTS ( माळी )०१
एकूण२४

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
MTS ( मेसेंजर )१० वी पास
MTS ( Daftary )१० वी पास
कुक१० वी पास
वॉशरमन१० वी पास
मजदूर१० वी पास
MTS ( माळी )१० वी पास

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
MTS ( मेसेंजर )१८ ते २५ वर्षे
MTS ( Daftary )१८ ते २५ वर्षे
कुक१८ ते २५ वर्षे
वॉशरमन१८ ते २५ वर्षे
मजदूर१८ ते २५ वर्षे
MTS ( माळी )१८ ते २५ वर्षे

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
MTS ( मेसेंजर )₹ १८,००० – ₹ ५६,९००
MTS ( Daftary )₹ १८,००० – ₹ ५६,९००
कुक₹ १९,९०० – ₹ ६३,२००
वॉशरमन₹ १८,००० – ₹ ५६,९००
मजदूर₹ १८,००० – ₹ ५६,९००
MTS ( माळी )₹ १८,००० – ₹ ५६,९००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- hqscrecruitment.in

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ ऑक्टोबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. मुख्यालय दक्षिणी कमांड भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment