HUDCO Mumbai Bharti 2024
HUDCO Mumbai Bharti 2024 : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant Executive“ पदांसाठी एकूण 13 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is HUDCO :
गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम [ HUDCO ] ही सरकारी कंपनी आहे. गृहनिर्माण प्रकल्प आणि नागरी विकास प्रकल्प या मध्ये वित्तीय पुरवठा करण्याचे काम ही कंपनी करते. २५ एप्रिल १९७० रोजी गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम या कंपनीची स्थपना झाली. नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम या कंपनीचे मुख्यालय आहे.
HUDCO Mumbai Bharti 2024
गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 13
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Assistant Executive | 13 |