ICMR NIN Recruitment 2024
ICMR NIN Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थान, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Junior Medical Officer, Senior Technical Assistant, SRF, Project Assistant, Field Worker” पदांसाठी एकूण 26 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. मुलाखत 21, 22, 23 मे 2024 रोजी घेतली जाईल. उमेदवारांनी पदानुसार मुलाखतीला हजर राहावे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is ICMR NIN :
राष्ट्रीय पोषण संस्थान ही एक संशोधन संस्था आहे. तामिळनाडू राज्यच्या कूनूर भागात राष्ट्रीय पोषण संस्थांचे पहिले केंद्र सुरु करण्यात आले. खाद्यपानासंबंधी सर्व गोष्टींवर संशोधन करण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्रीय पोषण संस्था ही भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे. अशा या संस्थेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
ICMR NIN Recruitment 2024
राष्ट्रीय पोषण संस्थान भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 26
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Junior Medical Officer | 02 |
Senior Technical Assistant | 04 |
SRF | 08 |
Project Assistant | 04 |
Field Worker | 08 |
एकूण | 26 |