K V Pendharkar College Bharti 2024
K V Pendharkar College Bharti 2024 : क व पेंढारकर कॉलेज, डोंबिवली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant Professor, Lab Assistant” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 अशी आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is K V Pendharkar College :
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे क व पेंढारकर कॉलेज हे डोंबिवली शहरातील नावाजलेल्या कॉलेजपैकी एक कॉलेज आहे. पेंढारकर कॉलेजमध्ये कला , विज्ञान , वाणिज्य या तिन्ही शाखा आहेत. सन १९७४ साली पेंढारकर कॉलेजची स्थापना झाली. १९८० साली हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत आले, आजच्या घडीला हे कॉलेज पदवी , पदव्युत्तर , Phd शिक्षण देते.
K V Pendharkar College Bharti 2024
राष्ट्रीय पोषण संस्थान भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 12
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Assistant Professor | 11 |
Lab Assistant | 01 |
एकूण | 12 |