IFSCA Recruitment 2024
IFSCA Recruitment 2024 : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Grade A [ Assistant Manager ]“ पदांसाठी एकूण 10 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण [ IFSCA ] भरतीच्या ऑनलाईन नोंदणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता पुन्हा या भरतीसाठीचे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 06 जून 2024 पासून पुन्हा अर्ज सुरु करण्यात येतील ते 14 जून 2024 पर्यंत चालू राहतील. 14 जून 2024 नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
What is IFSCA :
देशांच्या एकमेकांशी होणाऱ्या वेगवान व्यापारामध्ये समन्वयाची आवश्यकता असल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण [ IFSCA ] ची स्थापना करण्यात आली. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी तसेच जागतिक दर्जाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. International Financial Services Centre Authority हे भारताचे जगाशी संबंध मजबूत करते आणि प्रशासनाच्या गरजा मांडण्यासाठी एक स्थान निर्माण करते.
IFSCA Recruitment 2024
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 10
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Grade A – Assistant Manager | 10 |
शैक्षणिक पात्रता IFSCA भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Grade A – Assistant Manager | > Masters degree with specialization in statistics / economics / commerce / business administration / econometrics OR > Bachelors degree in IT / Computer Science / Masters in Computer Application / IT OR > Bachelors degree in Commerce with appearing in CA , CFA , CS , ICWA OR > Bachelors degree in Law |