IISER Pune Recruitment 2024

IISER Pune Recruitment 2024 : भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Research Associate, Field Investigator” पदांसाठी एकूण 05 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the IISER :
भारतीय विज्ञान शिक्षण संस्था ही भारत सरकारची शिक्षण संस्था आहे. भारत देशात अशा एकूण ०७ संस्था आहेत, ज्या मोहाली, भोपाळ, पुणे, कोलकाता, बेहरामपूर,तिरुपती, थिरुवनंतपूरम येथे स्थित आहेत. या सर्व संस्थांपैकी सगळ्यात आधी म्हणजेच २००६ साली कोलकाता आणि पुणे येथे या संस्था उभारल्या गेल्या. अश्या या शिक्षण संस्थेमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे.
