Mumbai Textile Committee Recruitment
Mumbai Textile Committee Recruitment : मुंबई वस्त्रोद्योग समिती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Technical Officer, Consultant” पदांसाठी एकूण 04 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या जाहिरातीसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखत 07 जून 2024 रोजी होईल.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Textile Committee :
वस्त्रोद्योग समिती ही कापड उद्योगासंबंधी विविध निर्णय घेणारी संस्था आहे. भारतातील कापड उद्योगांना सरकारकडून कोणत्या सवलतीची अपॆक्षा आहे, किंवा सरकारला कापड उद्योगांकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा आहे या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोचवण्याचे काम करत असते. बाजारात समानता निर्माण करून प्रत्येक छोट्या मोठ्या विक्रेत्याला व्यापार करता यावा या साठी समितीचे असणे गरजेचे आहे.