Indian Army TGC 140 Notification: भारतीय सैन्य यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Technical Graduate Course [ TGC ]“ पदांसाठी एकूण 30 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
Indian Army :
भारतीय सैन्य हे भारत देशाच्या सुरक्षेसाठी बनवलेली स्वायत्त संस्था आहे. शत्रूंपासून भारत देशाचे संरक्षण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम ही संस्था करते. २६ जानेवारी १९५० रोजी स्वातंत्र्य भारताची संरक्षक सेना म्हणून भारतीय सैन्य उदयास आले. सध्याच्या घडीला जवळपास २० लाख सैन्यबळ भारतीय सैन्यचे आहे, ज्यात नियमित आणि राखीव सैन्य दोघांची एकूण आकडेवारी आहे. सेवा परमो धर्म हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे.
Indian Army TGC 140 Notification
भारतीय लष्कर भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 30
पदाचे नाव आणि पदसंख्या :
Technical Graduate Course [ TGC ]
पदाचे नाव
पदसंख्या
Civil
07
Computer Science
07
Electrical
03
Electronics
04
Mechanical
07
Miss Engineering Stream
02
एकूण
30
शैक्षणिक पात्रता Indian Army TGC 140 भरती :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Technical Graduate Course [ TGC ]
Candidate should have completed concerned Engineering Degree