IOCL Non Executive Recruitment 2024
IOCL Non Executive Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Non-Executive Personnel” पदासाठी एकूण 476 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is IOCL :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे. भारत सरकारच्या एकूण ०७ महारत्न कंपन्या आहेत, त्यापैकी एक म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ओळखली जाते. भारतात पुरवले जाणाऱ्या खनिज तेलापैकी सुमारे निम्मा वाटा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा आहे. १९५९ साली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली. जवळपास ३०,००० कर्मचारी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत.