IPPB Recruitment 2024: इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “एक्सिक्युटिव्ह [ Executive ]” पदांसाठी एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ एप्रिल २०२४अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याTelegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही सरकारच्या मालकीची बँक आहे. ०१ सप्टेंबर २०१८ करण्यात आली. इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही सरकारी मालकीची पेमेंट बँक कॅटेगरीची बँक आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय टपाल खात्याद्वारे या बँकेचे कामकाज पाहिले जाते. स्थापनेपासून ५ ते ६ वर्षात बँकेने चांगली प्रगती करून ८ करोड कस्टमरचा व्यवसाय उभा केला. बँकिंग सेवा भारताच्या प्रत्येक खेडे गावात पोचवण्यामध्ये या बँकेचा मोलाचा वाटा आहे.
IPPB Recruitment 2024
भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ४७
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव
पदसंख्या
एक्सिक्युटिव्ह [ Executive ]
४७
IPPB Recruitment 2024शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
एक्सिक्युटिव्ह [ Executive ]
कोणत्याही शाखेतील पदवीधर Note – अनुभवाची आवश्यकता नाही