IRCTC Recruitment 2023 | IRCTC अंतर्गत भरती

IRCTC Recruitment 2023

IRCTC Recruitment 2023 : IRCTC यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण १५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Railway Catering and Tourism Corporation Limited has issued the notification regarding the recruitment of the Various Posts.  There are total 15 vacancies available for this post in IRCTC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 30 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IRCTC Recruitment 2023

Important Information About IRCTC Recruitment 2023 :

Total Post 15

Post Name For IRCTC Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Computer Operator and Programming Assistant (COPA)08
Executive – Procurement02
HR Executive – Payroll and Employee Data Management02
Executive-HR01
Human Resource – Training01
Media Coordinator01
Total15

Eligibility For IRCTC Recruitment 2023 :

Post NameEligibility
Computer Operator and Programming Assistant (COPA)ITI
Executive – ProcurementGraduate / CA Inter
HR Executive – Payroll and Employee Data ManagementGraduate in any discipline
Executive-HRGraduate Pursuing
Human Resource – TrainingGraduate Pursuing
Media CoordinatorGraduate Pursuing

Age Limit For IRCTC Recruitment 2023 :

Post NameAge
Computer Operator and Programming Assistant (COPA)15 to 25 Years
Executive – Procurement15 to 25 Years
HR Executive – Payroll and Employee Data Management15 to 25 Years
Executive-HR15 to 25 Years
Human Resource – Training15 to 25 Years
Media Coordinator15 to 25 Years

Salary For IRCTC Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Computer Operator and Programming Assistant (COPA)₹ 5000 to ₹ 9000
Executive – Procurement₹ 5000 to ₹ 9000
HR Executive – Payroll and Employee Data Management₹ 5000 to ₹ 9000
Executive-HR₹ 5000 to ₹ 9000
Human Resource – Training₹ 5000 to ₹ 9000
Media Coordinator₹ 5000 to ₹ 9000

Application Mode : Online

Job Location : Mumbai

Official Website :- irctc.com

IRCTC Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 30 September 2023

More Recruitments like this :-

Nashik Mahanagarpalika Bharti | नाशिक महानगरपालिका भरती

Krushi Sevak Nagpur Bharti | कृषी सेवक पदासाठी नागपूर येथे भरती

Krushi Sevak Amravati Bharti | कृषी सेवक पदासाठी अमरावती येथे भरती

Eastern Railway Recruitment 2023 | पूर्व रेल्वे अंतर्गत ३११५ जागांसाठी भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

NHAI Recruitment 2023 | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती

AIIMS Nagpur Recruitment 2023 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर भरती

ZP Thane Bharti 2023 | जिल्हा परिषद ठाणे भरती

SSC Assistant Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

IRCTC अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १५

IRCTC अंतर्गत भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट०८
एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट०२
HR एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट०२
HR – ट्रेनिंग०१
एक्झिक्युटिव्ह – HR०१
मीडिया कोऑर्डिनेटर०१
एकूण१५

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

IRCTC अंतर्गत भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटITI
एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंटGraduate / CA Inter
HR एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंटGraduate in any discipline
HR – ट्रेनिंगGraduate Pursuing
एक्झिक्युटिव्ह – HRGraduate Pursuing
मीडिया कोऑर्डिनेटरGraduate Pursuing

IRCTC अंतर्गत भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट१५ ते २५ वर्षे
एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट१५ ते २५ वर्षे
HR एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट१५ ते २५ वर्षे
HR – ट्रेनिंग१५ ते २५ वर्षे
एक्झिक्युटिव्ह – HR१५ ते २५ वर्षे
मीडिया कोऑर्डिनेटर१५ ते २५ वर्षे

IRCTC अंतर्गत भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट₹ ५००० ते ₹ ९०००
एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट₹ ५००० ते ₹ ९०००
HR एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट₹ ५००० ते ₹ ९०००
HR – ट्रेनिंग₹ ५००० ते ₹ ९०००
एक्झिक्युटिव्ह – HR₹ ५००० ते ₹ ९०००
मीडिया कोऑर्डिनेटर₹ ५००० ते ₹ ९०००

कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- irctc.com

IRCTC अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. IRCTC अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment