J&K Bank Recruitment 2024
J&K Bank Recruitment 2024 : जम्मू काश्मीर बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Apprentice” पदांसाठी एकूण 276 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2024 अशी आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is J&K Bank :
जम्मू काश्मीर बँक ही भारत देशातील सुरवातीच्या काळातील प्रायव्हेट बँकांपैकी एक आहे. १९३८ साली या बँकेची स्थापना करण्यात आली. श्रीनगर या शहरात या बँकेचे मुख्यालय आहे. जम्मू काश्मीर बँक फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यापर्यंत मर्यादित नसून भारतातील १८ राज्यांमध्ये आणि ०४ केंद्रशासित प्रदेश मध्ये यांची शाखा आहे. जवळपास १००० शाखा आणि १५०० च्या आसपास ATM या बँकेचे कार्यरत आहेत. अशा या मोठ्या बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
J&K Bank Recruitment 2024
जम्मू काश्मीर बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 276
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Apprentice | 276 |