Maha Food Bharti 2023 , ३४५ जागांसाठी अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन भरती

Maha Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “पुरवठा निरीक्षक , उच्चस्तर लिपिकपदांसाठी एकूण ३४५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Food , Civil Supplies and Consumer Protection Department has issued the notification regarding the recruitment of the Inspector of Supply , Senior Clerk Posts. There are total 345 vacancies available for this post in FCSCPD. The Candidates who are interested and eligible for this posts in FCSCPD can apply Online. The last date to apply for this post is 31 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Maha Food Bharti 2023

Total Post 345

Post Name For Maha Food Bharti 2023 :

Post NameNo. of Vacancies
Inspector of Supply324
Senior Clerk21
Total345

Eligibility For Maha Food Bharti 2023 :

Post NameEligibility
Inspector of SupplyGraduate
[ Preference if Food and Technology or

Food and Science Degree ]
Senior ClerkGraduate

Age Limit For Maha Food Bharti 2023 :

Post NameAge
Inspector of Supply18 to 38 Years
Senior Clerk18 to 38 Years

Salary For Maha Food Bharti 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Inspector of Supply₹ 29,200 to ₹ 92,300
Senior Clerk₹ 25,500 to ₹ 81,100

Fees For Maha Food Bharti 2023 :

Post NameFees [ ₹ ]
Inspector of SupplyGen – ₹ 1000
Ex-Servicemen – No Fee
Others – ₹ 900
Senior ClerkGen – ₹ 1000
Ex-Servicemen – No Fee
Others – ₹ 900

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location :- Maharashtra

Official Website :- Click Here

Maha Food Bharti 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 31 December 2023

More Recruitments like this :-

EXIM Bank Bharti 2023 | EXIM बँक भरती

MahaGenco Bharti 2023 | MahaGenco भरती २०२३

ZP Solapur Bharti | सोलापूर जिल्हा परिषद भरती

MSC Bank Recruitment 2023 | MSC बँक भरती २०२३

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

Bank of Baroda Recruitment 2023 | बँक ऑफ बरोडा भरती २०२३

RBI Recruitment 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

Satara ZP Bharti 2023 | सातारा जिल्हा परिषद भरती

CIDCO Bharti 2023 | सिडको भरती २०२३

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

अन्न पुरवठा विभाग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३४५

अन्न पुरवठा विभाग भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
पुरवठा निरीक्षक३२४
उच्चस्तर लिपिक२१
एकूण३४५

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

अन्न पुरवठा विभाग भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
पुरवठा निरीक्षकपदवीधर
[ अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व

विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य ]
उच्चस्तर लिपिकपदवीधर

अन्न पुरवठा विभाग भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
पुरवठा निरीक्षक१८ ते ३८ वर्षे
उच्चस्तर लिपिक१८ ते ३८ वर्षे

अन्न पुरवठा विभाग भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
पुरवठा निरीक्षक₹ २९,२०० ते ₹ ९२,३००
उच्चस्तर लिपिक₹ २५,५०० ते ₹ ८१,१००

अन्न पुरवठा विभाग भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
पुरवठा निरीक्षकअराखीव – ₹ १०००
माजी सैननक – माफ
अन्यसर्व – ₹ ९००
उच्चस्तर लिपिकअराखीव – ₹ १०००
माजी सैननक – माफ
अन्यसर्व – ₹ ९००

कामाचे ठिकाण :- महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा

अन्न पुरवठा विभाग भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. अन्न पुरवठा विभाग भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF / जाहिरात



Leave a comment