Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies] | महाराष्ट्र वन विभाग भरती [ २३५७ पदांसाठी ]

Maharashtra Forest Department Bharti 2023

Maharashtra Forest Department Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभाग यांनी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांसाठी एकूण 2357 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

Maharashtra Forest Department has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 2357 vacancies available for this post in Maharashtra Forest Department. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 30 June 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Maharashtra Forest Department Bharti 2023

Important information about Maharashtra Forest Department Bharti 2023 :

Total Post2357

Post Name:

  1. Accountant
  2. Surveyor
  3. Forest Guard
  4. Steno (HG) , Steno (LG), Jr. Engg., Sr. Forest Sta., Jr. Forest Sta.

Education:

  1. Graduation
  2. HSC / 12th Pass
  3. HSC / 12th Pass
  4. SSC / 10th Pass

Age Limit : –

  1. 21 to 40 Years (SC/ST+5 , OBC+3)
  2. 18 to 40 Years (SC/ST+5 , OBC+3)
  3. 18 to 27 Years (SC/ST+5 , OBC+3)
  4. 18 to 40 Years (SC/ST+5 , OBC+3)

Application Mode :

  • Online

Job Location:

  • Maharashtra

Salary :

  1. 29200 – 92300 plus Allowances
  2. 25500 – 81100 plus Allowances
  3. 21700 – 69100 plus Allowances
  4. 25500 – 142400 plus Allowances

Official Website :- www.mahaforest.gov.in

Maharashtra Forest Department Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 30 June 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

महाराष्ट्र वन विभाग भरती [ २३५७ पदांसाठी ] संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २३५७

पदाचे नाव :-

  1. लेखापाल
  2. सर्वेक्षक
  3. वनरक्षक
  4. लघुलेखक

वयोमर्यादा :-

  1. २१ – ४० वर्षे (SC/ST+5 , OBC+3)
  2. १८ – ४० वर्षे (SC/ST+5 , OBC+3)
  3. १८ – २७ वर्षे (SC/ST+5 , OBC+3)
  4. १८ – ४० वर्षे (SC/ST+5 , OBC+3)

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. पदवीधर
  2. १२ वी उत्तीर्ण
  3. १२ वी उत्तीर्ण
  4. १० वी पास

कामाचे ठिकाण :- महाराष्ट्र

पगार :-

  1. २९२०० – ९२३०० आणि भत्ते
  2. २५५०० – ८११०० आणि भत्ते
  3. २१७०० – ६९१०० आणि भत्ते
  4. २५५०० – १४२४०० आणि भत्ते

अधिकृत संकेतस्थळ :- www.mahaforest.gov.in

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.


Official Website


Download PDF 



Leave a comment