Mumbai Customs Recruitment 2024
Mumbai Customs Recruitment 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कार स्टाफ ड्राइवर” पदांसाठी एकूण २८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय हे भारतीय सीमाशुल्क विभागाच्या अंतर्गत येते. मुंबई शहरामध्ये सीमाशुल्क आयुक्तालय हे ब्रिटिश काळापासून कार्यरत आहे. सीमाशुल्क आयुक्तालयावर देशात आयात केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू वर कर निर्धारित करून कर वसुली करण्याचे काम असते. विविध वस्तूंवर आकारून जमा झालेला कर भारत सरकारच्या वित्तिय विभागाकडे सुपूर्त केला जातो. परदेशातून आपल्या भारत देशात येणाऱ्या छोट्या ते छोट्या वस्तू वर सीमाशुल्क विभागाची कडक नजर असते , देशाच्या संरक्षणामध्ये यांचा मोलाचा वाट आहे.
The Mumbai Customs Department had issued the notification regarding the recruitment of the Staff Car Driver Posts. There are total 28 vacancies available for this post in Mumbai Customs Department. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 20 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.
