Municipal Cooperative Bank Bharti 2024 , म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती

Municipal Cooperative Bank Bharti 2024

Municipal Cooperative Bank Bharti 2024 : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक महाव्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक , टंकलेखक , लिपिकपदांसाठी एकूण १३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक ही को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा अंतर्गत रजिस्टर बँक आहे. सन १९५२ साली बनलेली ही बँक आज ७२ वर्षे कार्यरत आहे. इतर बँकांसारख्या सर्व सोयी सुविधा म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेत उपलब्ध आहेत. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकचे मुख्य कार्यालय मुंबई मध्ये आहे.

The Municipal Cooperative Bank Mumbai had issued the notification regarding the recruitment of the Assistant General Manager , Senior Manager , Branch Manager , Assistant Manager , Typist , Clerk Posts. There are total 13 vacancies available for this post in Municipal Cooperative Bank. The Candidates who are interested and eligible for this posts in Municipal Cooperative Bank can apply Online. The last date to apply for this post is 08 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

Municipal Cooperative Bank Bharti 2024

Total Post 13

Post Name For Municipal Cooperative Bank Bharti 2024 :

Post NameNo. of Vacancies
Assistant General Manager02
Senior Manager02
Branch Manager02
Assistant Manager05
Typist01
Clerk01
Total13

Eligibility For Municipal Cooperative Bank Bharti 2024 :

Post NameEligibility
Assistant General ManagerGraduate with MBA Finance , 15 Years Exp
Senior ManagerGraduate with MBA / CA / ICWA
Branch ManagerGraduate with MBA / CA / ICWA
Assistant ManagerGraduate with MBA Finance
TypistGraduate with Typing Certificate
ClerkGraduate

Age Limit For Municipal Cooperative Bank Bharti 2024 :

Post NameAge
Assistant General ManagerUp to 55 Years
Senior ManagerUp to 43 Years
Branch ManagerUp to 43 Years
Assistant ManagerUp to 43 Years
TypistUp to 43 Years
ClerkUp to 43 Years

Salary For Municipal Cooperative Bank Bharti 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Assistant General Manager₹ 10.50 lakh CTC
Senior Manager₹ 9.85 lakh CTC
Branch Manager₹ 8.15 lakh CTC
Assistant Manager₹ 6.91 lakh CTC
Typist₹ 6.36 lakh CTC
Clerk₹ 6.23 lakh CTC

Fees For Municipal Cooperative Bank Bharti 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Assistant General ManagerGeneral / EWS – ₹ 1000
Others – ₹ 500
Senior ManagerGeneral / EWS – ₹ 1000
Others – ₹ 500
Branch ManagerGeneral / EWS – ₹ 1000
Others – ₹ 500
Assistant ManagerGeneral / EWS – ₹ 1000
Others – ₹ 500
TypistGeneral / EWS – ₹ 1000
Others – ₹ 500
ClerkGeneral / EWS – ₹ 1000
Others – ₹ 500

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- Mumbai

Municipal Cooperative Bank Bharti 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 08 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 08 February 2024

More Recruitments like this :-

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १३

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक महाव्यवस्थापक०२
वरिष्ठ व्यवस्थापक०२
शाखा व्यवस्थापक०२
सहाय्यक व्यवस्थापक०५
टंकलेखक०१
लिपिक०१
एकूण१३

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
सहाय्यक महाव्यवस्थापकपदवीधर सोबत MBA फायनान्स , १५ वर्षे अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापकपदवीधर सोबत MBA / CA / ICWA
शाखा व्यवस्थापकपदवीधर सोबत MBA / CA / ICWA
सहाय्यक व्यवस्थापकपदवीधर सोबत MBA फायनान्स
टंकलेखकपदवीधर सोबत टायपिंग सर्टिफिकेट
लिपिकपदवीधर

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
सहाय्यक महाव्यवस्थापक५५ वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक४३ वर्षे
शाखा व्यवस्थापक४३ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक४३ वर्षे
टंकलेखक४३ वर्षे
लिपिक४३ वर्षे

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सहाय्यक महाव्यवस्थापक₹ १०.५० लाख वार्षिक
वरिष्ठ व्यवस्थापक₹ ९.८५ लाख वार्षिक
शाखा व्यवस्थापक₹ ८.१५ लाख वार्षिक
सहाय्यक व्यवस्थापक₹ ६.९१ लाख वार्षिक
टंकलेखक₹ ६.३६ लाख वार्षिक
लिपिक₹ ६.२३ लाख वार्षिक

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
सहाय्यक महाव्यवस्थापकGeneral / EWS – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ५००
वरिष्ठ व्यवस्थापकGeneral / EWS – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ५००
शाखा व्यवस्थापकGeneral / EWS – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ५००
सहाय्यक व्यवस्थापकGeneral / EWS – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ५००
टंकलेखकGeneral / EWS – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ५००
लिपिकGeneral / EWS – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ५००

कामाचे ठिकाण :- मुंबई

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment