NCB Driver Recruitment 2024: अंमली पदार्थ नियंत्रण विभाग [ NCB ]यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कर्मचारी वाहन चालक” पदांसाठी एकूण ३१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२४अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग [ NCB ] ही भारत सरकारची कायदा नियंत्रण करणारी संस्था आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभाग हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. सन १९८६ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. अंमली पदार्थ नियंत्रण विभाग [ NCB ] या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याचे आणि आपल्या देशातील लोकांना अंमली पदार्थापासून सुरक्षित ठेवण्याचे मोलाचे काम ही संस्था करते.
NCB Driver Recruitment 2024
NCB Driver भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ३१
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव
पदसंख्या
कर्मचारी वाहन चालक
३१
NCB Driverभरतीशैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
कर्मचारी वाहन चालक
या विभागामध्ये रेग्युलर पोस्ट वर कार्यरत असणे आवश्यक आहे.