NHAI Recruitment 2023 | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती

NHAI Recruitment 2023 NHAI Recruitment 2023 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत … Read more