NHM Osmanabad Bharti
NHM Osmanabad Bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ४३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
The National Health Mission has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 43 vacancies available for this post in NHM Osmanabad. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 19 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.
NHM Osmanabad Bharti
Important information about NHM Osmanabad Bharti :
Total Post: 43
Post Name:
- Medical Officer MBBS – 22
- Medical Officer MBBS [ Full Time ] NUHM – 01
- Medical Officer MBBS [ Part Time ] NUHM – 01
- Specialist – 18
- Super Specialist Cardiologist [ NPCDCS ] – 01
Eligibility :
- Medical Officer MBBS –
- MBBS
- Medical Officer MBBS [ Full Time ] NUHM –
- MBBS
- Medical Officer MBBS [ Part Time ] NUHM –
- MBBS
- Specialist –
- MD in specific field
- Super Specialist Cardiologist [ NPCDCS ] –
- DM Cardiology
Age : General – 38 Years , Reserved Category – 43 Years
Application Mode : Offline [ Walk-in-Interview ]
NHM Office , room no 218 , 2nd floor , Osmanabad
Salary :
- Medical Officer MBBS – ₹ 60,000/-
- Medical Officer MBBS [ Full Time ] NUHM – ₹ 60,000/-
- Medical Officer MBBS [ Part Time ] NUHM – ₹ 30,000/-
- Specialist – ₹ 75,000/-
- Super Specialist Cardiologist [ NPCDCS ] – ₹ 1,25,000/-
Job Location :
- Osmanabad
Official Website :- osmanabad.gov.in
NHM Osmanabad Bharti
Important Notice :–
- Please read entire advertisement before applying for the post.
- If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
- Make sure you have attached all important and required documents with your application.
- It is suggested that you must fill application form after reading this article.
- it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
- Any application submitted after the last date of application will not be considered.
- To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
- To join our telegram group click on the image below.
Important Dates
Last date of application – 19 July 2023
More Recruitments like this :-
Bank of Maharashtra Bharti | बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरती सुरु
MPCB Bharti 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे भरती सुरु
Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्त येथे भरती सुरु
NMDC Bharti 2023 | नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती सुरु
VSSC Recruitment 2023 | विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे भरती सुरु
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ४३
पदाचे नाव :-
- वैद्यकीय अधिकारी MBBS – २२
- वैद्यकीय अधिकारी MBBS (पूर्ण वेळ) NUHM – ०१
- वैद्यकीय अधिकारी MBBS (अर्ध वेळ) NUHM – ०१
- स्पेशालिस्ट – १८
- सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजी – ०१
वयोमर्यादा :- General – ३८ वर्षे , बाकी सर्व – ४३ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रम नं. २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.
पात्रता :-
- वैद्यकीय अधिकारी MBBS –
- MBBS
- वैद्यकीय अधिकारी MBBS (पूर्ण वेळ) NUHM –
- MBBS
- वैद्यकीय अधिकारी MBBS (अर्ध वेळ) NUHM –
- MBBS
- स्पेशालिस्ट –
- अपेक्षित विषयामध्ये MD
- सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजी –
- DM Cardiology
कामाचे स्थळ :-
- उस्मानाबाद
पगार :-
- वैद्यकीय अधिकारी MBBS – ₹ ६०,०००/-
- वैद्यकीय अधिकारी MBBS (पूर्ण वेळ) NUHM – ₹ ६०,०००/-
- वैद्यकीय अधिकारी MBBS (अर्ध वेळ) NUHM – ₹ ३०,०००/-
- स्पेशालिस्ट – ₹ ७५,०००/-
- सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजी – ₹ १,२५,०००/-
अधिकृत संकेतस्थळ :- osmanabad.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती
महत्वाच्या सूचना :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
- आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
- जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
- जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
- आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.
महत्वाच्या तारखा :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जुलै २०२३
या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.
To know more about this notification you can visit official website or can download PDF.
वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे
१. राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?
- या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे.
२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?
- या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
Official Website / अधिकृत वेबसाइट