NHPC Recruitment 2023 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरु

NHPC Recruitment 2023

NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३८८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The NHPC ltd  has issued the notification regarding the recruitment of the different Posts. There are total 388 vacancies available for this post in National Hydro Electric Power Corporation. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 30 June 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NHPC Recruitment 2023

Important information about NHPC Bharti :

Total Post388

Post Name:

Post No.Post NameNo. of Vacancies
1.Junior Engineer (Civil)149
2.Junior Engineer (Electrical)74
3.Junior Engineer (Mechanical)63
4.Junior Engineer (E & C)10
5.Supervisor (IT)09
6.Supervisor (Survey)19
7.Senior Accountant28
8.Hindi Translator14
9.Draftsman (Civil)14
10.Draftsman (Electrical/Mechanical)08
Total05

Education:

  1. Junior Engineer (Civil) –  Diploma in Civil Engineering with 60% Marks [SC/ST/PwBD: 50% Marks]
  2. Junior Engineer (Electrical) – Diploma in Electrical Engineering with 60% Marks [SC/ST/PwBD: 50% Marks]
  3. Junior Engineer (Mechanical) – Diploma in Mechanical Engineering with 60% Marks [SC/ST/PwBD: 50% Marks]
  4. Junior Engineer (E & C) – Electronics & Communications Engineering Diploma with 60% Marks [SC/ST/PwBD: 50% Marks]
  5. Supervisor (IT) –  Graduate with 60% marks + DOEACC ‘A’ course  OR Diploma in Computer Science/IT with 60% marks or BCA/B.Sc. (Computer Science/IT)  & 01 Year Experience [SC/ST/PwBD: 50% Marks]
  6. Supervisor (Survey) – Diploma in Surveying / Surveying Engineering with 60% marks [SC/ST/PwBD: 50% marks]
  7. Senior Accountant – Inter CA or Inter CMA
  8. Hindi Translator – Post Graduate Degree in Hindi with English
  9. Draftsman (Civil) – ITI [Draftsman (Civil)]
  10. Draftsman (Electrical/Mechanical) – ITI [Draftsman (Electrical/Mechanical)]

Age Limit : – As on 30 June 2023

  • 18 to 30 Years ( SC / ST – 05 Years Relaxation , OBC – 03 Years Relaxation )

Application Mode :

  • Online

Job Location:

  • All India

Fee :

  • General / OBC / EWS – Rs. 295/-
  • SC / ST / PwD / EX-Servicemen – No Fee

Official Website :- nhpcindia.com

NHPC Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 30 June 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३८८

पदाचे नाव :-

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)१४९
2.ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)७४
3.ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल)६३
4.ज्युनियर इंजिनिअर (E & C)१०
5.सुपरवाइजर (IT)०९
6.सुपरवाइजर (सर्व्हे)१९
7.सिनियर अकाउंटेंट२८
8.हिंदी ट्रांसलेटर१४
9.ड्राफ्ट्समन (सिव्हिल)१४
10.ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)०८
एकूण३८८

वयोमर्यादा :- ३० जून २०२३ पर्यंत

  • १८ ते ३० वर्षे [ SC / ST : ०५ वर्षे सूट , OBC : ०३वर्षे सूट ]

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [ SC / ST / PwBD – 50% गुण ]
  2. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [ SC / ST / PwBD – 50% गुण ]
  3. ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [ SC / ST / PwBD – 50% गुण ]
  4. ज्युनियर इंजिनिअर (E & C) – 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा  [ SC / ST / PwBD – 50% गुण ]
  5. सुपरवाइजर (IT) – 60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स  किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स / IT डिप्लोमा किंवा BCA / B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   & 01 वर्ष अनुभव  [ SC / ST / PwBD – 50% गुण ]
  6. सुपरवाइजर (सर्व्हे) – 60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा  [ SC / ST / PwBD – 50% गुण ]
  7. सिनियर अकाउंटेंट – Inter CA किंवा Inter CMA
  8. हिंदी ट्रांसलेटर – इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
  9. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – ITI [ ड्राफ्ट्समन ( सिव्हिल ) ]
  10. ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) ITI [ ड्राफ्ट्समन ( इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ) ]

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

शुल्क :-

  • General / OBC / EWS – २९५ रुपये
  • SC / ST / PwD / EX-Servicemen – मोफत

अधिकृत संकेतस्थळ :- nhpcindia.com

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. NHPC Recruitment मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment