NIACL Assistant Recruitment 2024 , न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनी लिमिटेड भरती

NIACL Assistant Recruitment 2024

NIACL Assistant Recruitment 2024 : न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “असिस्टंटपदांसाठी एकूण ३०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनी ही भारतातील सर्वसाधारण विमा क्षेत्रातील एक अग्रेसर कंपनी आहे. न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनी हि भारतीय सर्वसाधारण विमा निगम [ GIC ] या कंपनीची उप कंपनी आहे. १९७३ साली न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनी या कंपनीचे राष्ट्रीयकरण केले गेले. न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनीचे कामकाज फक्त भारतातच नव्हे तर इतर २८ देशांमध्ये चालते. न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई मध्ये आहे.

The New India Assurance Company Limited had issued the notification regarding the recruitment of the Assistant Posts. There are total 300 vacancies available for this post in NIACL. The Candidates who are interested and eligible for this posts in NIACL can apply Online. The last date to apply for this post is 15 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

NIACL Assistant Recruitment 2024

Total Post 300

Post Name For NIACL Assistant Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Assistant300

Eligibility For NIACL Assistant Recruitment 2024 :

Post NameEligibility
AssistantGraduate in any discipline

Age Limit For NIACL Assistant Recruitment 2024 :

Post NameAge
Assistant21 to 30 Years

Salary For NIACL Assistant Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Assistant₹ 37,000

Fees For NIACL Assistant Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
AssistantSC / ST / PwBD – ₹ 100
Others – ₹ 850

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

NIACL Assistant Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 15 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 15 February 2024

More Recruitments like this :-

NIACL भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३००

NIACL भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट३००

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

NIACL भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
असिस्टंटकोणत्याही शाखेचा पदवीधर

NIACL भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
असिस्टंट२१ ते ३० वर्षे

NIACL भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
असिस्टंट₹ ३७,०००

NIACL भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
असिस्टंटSC / ST / PwBD – ₹ १००
अन्यसर्व
– ₹ ८५०

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

NIACL भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment