Northern Railway Recruitment
Northern Railway Recruitment : उत्तर रेल्वे विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर / कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर” पदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मे २०२४ अशी आहे. या भरतीमध्ये थेट मुलाखत घेतली जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
Northern Railway बद्दल थोडक्यात माहिती :
उत्तर रेल्वे विभाग हा भारतीय रेल्वेचा एक भाग आहे. भारतीय रेल्वेच्या १९ विभागांपैकी उत्तर रेल्वे विभाग हा एक प्रमुख विभाग म्हणून ओळखला जातो. नवी दिल्ली येथे उत्तर रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे. जम्मू आणि काश्मीर , पंजाब , हरयाणा , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , उत्तर प्रदेश हि सर्व राज्ये तसेच चंदीगढ आणि दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश देखील उत्तर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येतात.

Northern Railway Recruitment
उत्तर रेल्वे विभाग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ०२
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर / कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर | ०२ |
शैक्षणिक पात्रता Northern Railway भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर / कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर | MBBS |
Northern Railway भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर / कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर | ६५ वर्षे |