District Court Ahmednagar Bharti
District Court Ahmednagar Bharti : अहमदनगर जिल्हा न्यायालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सफाईगार” पदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
District Court Ahmednagar बद्दल थोडक्यात माहिती :
भारतात जिल्हा स्तरावर लोकांना न्याय देता यावा यासाठी जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यात आली. जिल्हा न्यायालय हे एका जिल्ह्यासाठी किंवा अनेक जिल्ह्यनसाठी एकत्र असे काम करते, या गोष्टी जिल्ह्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतात. जिल्हा न्यायालय है त्या प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करते. जसे कि अहमदनगर जिल्हा न्यायालय है महाराष्ट्राच्या मुंबई हाय कौर्ट अंतर्गत काम करते. जिल्हा न्यायालयामध्ये सुनावलेल्या न्यायला उच्च न्यायालयामध्ये आवाहन देता येते.
District Court Ahmednagar Bharti
जिल्हा न्यायालय भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ०२
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
सफाईगार | ०२ |
शैक्षणिक पात्रता District Court Ahmednagar भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सफाईगार | > ४ थी पास > Good physique and ability to carry out the duties attached to post > अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल |
District Court Ahmednagar भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
सफाईगार | १८ ते ३८ वर्षे |
District Court Ahmednagar भरती पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|
सफाईगार | ₹ १५,००० ते ₹ ४७,६०० |