Pune Merchant Co-operative Bank Bharti
Pune Merchant Co-operative Bank Bharti : पुणे मर्चंट कॉ ऑप बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “मुख्य कार्यकारी अधिकारी , सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी , शाखाधिकारी , शिपाई / ड्राईव्हर” पदांसाठी एकूण २० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
पुणे मर्चंट कॉ ऑप बँक ही भारतातील सहकारी क्षेत्रातील बँक आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात या बँकेचे मुख्यालय आहे. तसेच पुणे शहरातील एक अग्रेसर बँक म्हणून पुणे मर्चंट कॉ ऑप बँक ओळखली जाते. पुणे शहरात या बँकेच्या ८ शाखा उपलब्ध आहेत. १९२४ साली या बँकेचे कामकाज सुरु झाले आणि आज या बँकेच्या सर्व शाखा समाजात बँकिंग सुविधा पुरवण्याचे काम अगदी काटेकोर पणे करत आहेत.
Pune Merchant Co-operative Bank Bharti
Pune Merchant Co-operative Bank भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- २०
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | ०१ |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | ०२ |
शाखाधिकारी | १३ |
शिपाई / ड्राईव्हर | ०४ |
एकूण | २० |
PMCBI भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | > मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी सोबत ०८ वर्षाचा बँकेत सिनिअर पदाचा अनुभव > JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM / GDC & A |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | > मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी सोबत ०५ वर्षाचा बँकेत अकाउंट विभाग / कर्ज विभाग / गुंतवणूक विभाग पदाचा अनुभव > JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM / GDC & A |
शाखाधिकारी | > मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर > ०५ वर्षांचा अनुभव > MS-CIT / समतुल्य आवश्यक > JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM / GDC & A |
शिपाई / ड्राईव्हर | > १० वी पास सोबत मराठी , हिंदी , इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक > तीन चाकी / चार चाकी परवाना आवश्यक |
PMCBI भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | ३५ ते ४० वर्षे |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | ३५ ते ४० वर्षे |
शाखाधिकारी | किमान ३० वर्षे |
शिपाई / ड्राईव्हर | २१ ते ३० वर्षे |
Pune Merchant Co-operative Bank पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | – |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | – |
शाखाधिकारी | – |
शिपाई / ड्राईव्हर | – |
Pune Merchant Co-operative Bank शुल्क :
पदाचे नाव | SC / ST / PwBD / Female | अन्यसर्व |
---|---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | – | – |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | – | – |
शाखाधिकारी | – | – |
शिपाई / ड्राईव्हर | – | – |