Sahyadri Sahakari Bank Bharti
Sahyadri Sahakari Bank Bharti : सह्याद्री सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Deputy General Manager, Sr. Manager, Compliance Officer, Jr. Manager, Officer“ पदांसाठी एकूण 05 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Sahyadri Sahakari Bank :
सह्याद्री सहकारी बँक ची स्थापना १९६८ साली करण्यात आली. सुरवातीला माथाडी कामगारांना बँकिंग सुविधा तसेच क्रेडिट सुविधा पुरवण्याच्या हेतून या बँकेची सुरवात झाली. आजही आपल्या प्रदेशातील माथाडी कामगारांना सोयी सुविधा पोचवण्याचे काम हि बँक करत आहे. सध्या बँकेच्या एकूण ग्राहकांपैकी ७०% ग्राहक हे माथाडी कामगार आहेत. डेबिट कार्ड , ATM कार्ड , क्रेडिट कार्ड सारख्या अनेक सुविधा या बँकेत उपलब्ध आहेत.
Sahyadri Sahakari Bank Bharti
सह्याद्री सहकारी बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 05
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Deputy General Manager | 01 |
Sr. Manager | 01 |
Compliance Officer | 01 |
Jr. Manager | 01 |
Officer | 01 |
एकूण | 05 |
शैक्षणिक पात्रता सह्याद्री सहकारी बँक भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Deputy General Manager | > Post Graduate with 50% and MS-CIT or equivalent > Experience is Required |
Sr. Manager | > Post Graduate with 50% and MS-CIT or equivalent > Experience is Required |
Compliance Officer | > Post Graduate with 50% and MS-CIT or equivalent > Experience is Required |
Jr. Manager | > Post Graduate with 50% and MS-CIT or equivalent > Experience is Required |
Officer | > Post Graduate with 50% and MS-CIT or equivalent > Experience is Required |