SAIL Recruitment 2023 | SAIL भरती २०२३

SAIL Recruitment 2023

SAIL Recruitment 2023 : भारतीय पोलाद प्राधिकरण [ SAIL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ड्रेसर कम कंपाउंडरपदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Steel Authority of India Limited has issued the notification regarding the recruitment of the Dresser cum Compounder Posts.  There are total 02 vacancies available for this post in SAIL. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 13 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

SAIL Recruitment 2023

Important information about SAIL Recruitment 2023 :

Total Post02

Post Name For SAIL Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Dresser cum Compounder02

Eligibility For SAIL Recruitment 2023 :

Post NameEligibility
Dresser cum CompounderIntermediate (10+2) with Science from any university/institution recognized by the Central or State Govt. & Diploma or Certificate Course in Dresser / Compounder from any university/institution recognized by the Central or State Govt.

Age Limit For SAIL Recruitment 2023 :

Post NameAge
Dresser cum Compounder30 to 45 Years

Salary For SAIL Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Dresser cum Compounder₹ 8000

Application Mode : Offline [ Interview ]

Job Location For SAIL Recruitment 2023 : Chandrapur , MH

Official Website :- sail.co.in

SAIL Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 13 September 2023

More Recruitments like this :-

SBI Apprentice Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

National Council For Women Recruitment | राष्ट्रीय महिला आयोग भरती

ERNET India Recruitment | एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया भरती

DTP Maharashtra Peon Bharti | महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती

Income Tax Recruitment 2023 | आयकर विभाग अंतर्गत भरती

SAIL भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०२

SAIL भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
ड्रेसर कम कंपाउंडर०२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

SAIL भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
ड्रेसर कम कंपाउंडरIntermediate (10+2) with Science from any university/institution recognized by the Central or State Govt. & Diploma or Certificate Course in Dresser / Compounder from any university/institution recognized by the Central or State Govt.

SAIL भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
ड्रेसर कम कंपाउंडर३० ते ४५ वर्षे

SAIL भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
ड्रेसर कम कंपाउंडर₹ ८०००

SAIL भरती कामाचे ठिकाण :- चंद्रपूर , महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- sail.co.in

SAIL भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. SAIL भरती २०२३ भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment