National Council For Women Recruitment | राष्ट्रीय महिला आयोग भरती

National Council For Women Recruitment

National Council For Women Recruitment : राष्ट्रीय महिला आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण १२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Council for Women has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 12 vacancies available for this post in NCW. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 11 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

National Council For Women Recruitment

Important information about National Council For Women Recruitment :

Total Post12

Post Name For NCW Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Senior Research Officer01
Law Officer01
Assistant Law Officer01
Private Secretary07
Junior Hindi Translator01
Personal Asistant01
Total12

Eligibility For NCW Recruitment :

Post NameEligibility
Senior Research OfficerPost Graduate degree any discipline/ Ph. D Degree
Law OfficerDegree in Law
Assistant Law OfficerLaw Degree
Private SecretaryGraduate Degree
Junior Hindi TranslatorMaster’s Degree/ Diploma Or Certificate Course in Translation
From English To Hindi
Personal AsistantGraduate Degree

Age Limit For NCW Recruitment :

Post NameAge
Senior Research OfficerUp to 56 Years
Law OfficerUp to 56 Years
Assistant Law OfficerUp to 56 Years
Private SecretaryUp to 56 Years
Junior Hindi TranslatorUp to 56 Years
Personal AsistantUp to 56 Years

Salary For NCW Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Senior Research Officer67,700 to 208,700
Law Officer67,700 to 208,700
Assistant Law Officer47,600 to 151,100
Private Secretary47,600 to 151,100
Junior Hindi Translator35,400 to 112,400
Personal Asistant35,400 to 112,400

Application Mode : Offline

Job Location For NCW Recruitment : New Delhi

Official Website :- ncw.nic.in

National Council For Women Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 11 September 2023

More Recruitments like this :-

IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

MSLSA Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती

DRDO ITR Recruitment 2023 | DRDO ITR अंतर्गत भरती

DTP Maharashtra Peon Bharti | महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती

Income Tax Department Mumbai Bharti | आयकर विभाग मुंबई भरती

राष्ट्रीय महिला आयोग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १२

राष्ट्रीय महिला आयोग भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ संशोधन अधिकारी०१
कायदा अधिकारी०१
सहायक कायदा अधिकारी०१
खाजगी सचिव०७
कनिष्ठ हिंदी अनुवादक०१
वैयक्तिक सहाय्यक०१
एकूण१२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

राष्ट्रीय महिला आयोग भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वरिष्ठ संशोधन अधिकारीPost Graduate degree any discipline/ Ph. D Degree
कायदा अधिकारीDegree in Law
सहायक कायदा अधिकारीLaw Degree
खाजगी सचिवGraduate Degree
कनिष्ठ हिंदी अनुवादकMaster’s Degree/ Diploma Or Certificate Course in Translation
From English To Hindi
वैयक्तिक सहाय्यकGraduate Degree

राष्ट्रीय महिला आयोग भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
वरिष्ठ संशोधन अधिकारी५६ वर्षांपर्यंत
कायदा अधिकारी५६ वर्षांपर्यंत
सहायक कायदा अधिकारी५६ वर्षांपर्यंत
खाजगी सचिव५६ वर्षांपर्यंत
कनिष्ठ हिंदी अनुवादक५६ वर्षांपर्यंत
वैयक्तिक सहाय्यक५६ वर्षांपर्यंत

राष्ट्रीय महिला आयोग भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
वरिष्ठ संशोधन अधिकारी६७,७०० ते २०८,७००
कायदा अधिकारी६७,७०० ते २०८,७००
सहायक कायदा अधिकारी४७,६०० ते १५१,१००
खाजगी सचिव४७,६०० ते १५१,१००
कनिष्ठ हिंदी अनुवादक३५,४०० ते ११२,४००
वैयक्तिक सहाय्यक३५,४०० ते ११२,४००

राष्ट्रीय महिला आयोग भरती कामाचे ठिकाण :- नवी दिल्ली

अधिकृत संकेतस्थळ :- ncw.nic.in

राष्ट्रीय महिला आयोग भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय महिला आयोग भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment