SAIL Recruitment 2024
SAIL Recruitment 2024 : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया [ SAIL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ऑपरेटर कम टेक्निशियन” पदांसाठी एकूण ३१४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया हि जगातील अग्रेसर स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया हि भारत सरकारच्या ७ महारत्न कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. सन १९५४ साली जानेवारी महिन्यामध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीची स्थापना करण्यात आली. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनी भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या कंपनीमध्ये ५७,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
The Steel Authority of India Limited had issued the notification regarding the recruitment of the Operator cum Technician Posts. There are total 314 vacancies available for this post in SAIL. The Candidates who are interested and eligible for this posts in SAIL can apply Online. The last date to apply for this post is 18 March 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. Candidates are required to read all necessary instructions before applying for the post. The candidates who wants to use benefit of caste certificates are required to provide all the related information , documents as and when asked.