Sangli Urban co-op Bank Bharti
Sangli Urban co-op Bank Bharti : सांगली अर्बन को ऑप बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “HOD / Branch Manager / Officer” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Sangli Urban co-op Bank :
सांगली अर्बन को ऑप बँक ही सांगली जिल्ह्यातील बँक आहे. सन १९३५ साली या बँकेची स्थापना करण्यात आली. गेल्या ८९ वर्षांपासून सांगली अर्बन को ऑप बँक नागरिकांना बँकिंग सुविधा पुरवत आहे. आजच्या घडीला सांगली अर्बन को ऑप बँकेच्या एकूण ३५ शाखा आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये या बँकेच्या शाखा उपस्तिथ आहे. अशा या बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.